JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मिरज, तासगाव आणि कवठे महांकाळ तालुका अंतर्गत १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्जाची सूचना

SDM Miraj Job Recruitment 2023

SDM Miraj Job Recruitment 2023 – Sub-Divisional Magistrate, Miraj invites Offline applications in prescribed format from the eligible male & female candidates residents of Tal. Miraj, Tal. Tasgaon & Tal. Kavathe Mahankal till last date 27/2/2023 & has arranged written test & interview on date 13/3/2023 & 17/3/2023 respectively for the posts of Police Patil. The job location is Tal. Miraj, Tal. Tasgaon & Tal. Kavathe Mahankal. The Official website & PDF/Advertise is given below.

उपविभागीय दंडाधिकारी मिरज यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मिरज, तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यातील गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी मिरज, तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यातील त्या-त्या गावाचे रहिवासी असणाऱ्या पात्र इच्छुक पुरुष आणि महिला उमेदवारांकडून दि. २७/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १३/३/२०२३ रोजी लेखी परीक्षा आणि दि. १७/३/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पोलीस पाटील मिरज, तासगाव आणि कवठे महांकाळ भरती २०२३

या पदांसाठी भरती पोलीस पाटील
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव १० वी उत्तीर्ण.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी
नोकरीचे ठिकाण मिरज, तासगाव आणि कवठे महांकाळ तालुका.
अर्ज पद्धती समक्ष  
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २७/२/२०२३  सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – २५ ते ४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १००/- (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • परीक्षा शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ३००/- (आरक्षण वर्ग/EWS). (परीक्षा शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज खरेदी कण्याचा पत्ता – तहसील कार्यालय मिरज, तासगाव, कवठे महांकाळ व अपर तहसील कार्यालय सांगली. 
  • अर्ज खरेदी करण्याची शेवटची तारीख – दि. २७/२/२०२३  सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://sangli.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – तहसील कार्यालय मिरज, तासगाव, कवठे महांकाळ व अपर तहसील कार्यालय सांगली.
  • परीक्षेची तारीख – दि. १३/३/२०२३.
  • परीक्षेचे ठिकाण – प्रवेशपत्रात कळविण्यात येईल.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १७/३/२०२३  सकाळी ११.०० वाजतापुढे.
  • मुलाखतीचे ठिकाण – उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, मिरज.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://sangli.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

SDM Miraj Job Recruitment

  • Recruitment place – Tal. Miraj, Tal. Tasgaon & Tal. Kavthe Mahankal.
  • Posts’ name – Police Patil.
  • Total vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – 10th pass(Ref. PDF/Visit website)
  • Age limit –  25 to 45 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 100/-. (For detailed procedure about fee payment see advertise/re. PDF/Visit website)
  • Exam fee – Rs. 500/- (UR) & Rs. 300/- (Reservation/EWS). (For detailed procedure about fee payment see advertise/re. PDF/Visit website)
  • Address to purchase application form – Tahsil Office Miraj, Tasgaon, Kavthe Mahankal & Upper Tahsil Office Sangli.
  • Last date to purchase application form – 27/2/2023 9.45 am to 6.15 pm. (Except holidays)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://sangli.nic.in/.
  • Mode of application – In Person.
  • Address to submit application – Tahsil Office Miraj, Tasgaon, Kavthe Mahankal & Upper Tahsil Office Sangli.
  • Last date for application date – 27/2/2023 9.45 am to 6.15 pm. (Except holidays)
  • Date of written exam – 13/3/2023 11.00 to 12.30 pm.
  • Venue – Will be instructed in exam admission card.
  • Interview date & time – 17/3/2023 from 11.00 am onward.
  • Venue – Sub-Divisional Magistrate Office, Miraj.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://sangli.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *