JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भंडारा उपविभागात १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्जाची सूचना

SDO Bhandara Job Recruitment 2023

SDO Bhandara Job Recruitment 2023 – Sub-Divisional Magistrate Office, Bhandara invites Online applications in prescribed format from the eligible male & female candidates residents of Tal. Bhandara & Tal. Pavani till last date 30/3/2023 & has arranged written test on date 8/4/2023 & interview on date 10/4/2023 & 11/4/2023 respectively for the posts of Police Patil. The job location is Tal. Bhandara & Tal. Pavani. The Official website & PDF/Advertise is given below.

उपविभागीय दंडाधिकारी, भंडारा कार्यालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार भंडारा आणि पवनी तालुक्यातील गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी भंडारा आणि पवनी तालुक्यातील त्या-त्या गावाचे रहिवासी असणाऱ्या पात्र इच्छुक पुरुष आणि महिला उमेदवारांकडून दि. ३०/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ८/४/२०२३ रोजी लेखी परीक्षा आणि दि. १०/४/२०२३ व  दि. ११/४/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पोलीस पाटील भंडारा भरती २०२३

या पदांसाठी भरती पोलीस पाटील
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव १० वी उत्तीर्ण.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी
नोकरीचे ठिकाण भंडारा आणि पवनी तालुका.
अर्ज पद्धती ऑनलाईन  
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/३/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – २५ ते ४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://www.sdobhnpolicepatil.in/ आणि https://bhandara.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – http://www.sdobhnpolicepatil.in/.
  • परीक्षेची तारीख – दि. ८/४/२०२३.
  • परीक्षेचे ठिकाण – प्रवेशपत्रात कळविण्यात येईल.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १०/४/२०२३ आणि दि. ११/४/२०२३.
  • मुलाखतीचे ठिकाण – PDF/वेबसाईट बघावी.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी http://www.sdobhnpolicepatil.in/ आणि https://bhandara.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

SDO Bhandara Job Recruitment

  • Recruitment place – Tal. Bhandara & Tal. Pavani.
  • Posts’ name – Police Patil.
  • Total vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – 10th pass(Ref. PDF/Visit website)
  • Age limit –  25 to 45 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website –http://www.sdobhnpolicepatil.in/ & https://bhandara.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – http://www.sdobhnpolicepatil.in/.
  • Last date for application date – 30/3/2023 5.00 pm.
  • Date of written exam – 8/4/2023.
  • Venue – Will be instructed in exam admission card.
  • Interview date & time – 10/4/2023 & 11/4/2023.
  • Venue – Ref. PDF/Visit website.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website –http://www.sdobhnpolicepatil.in/ & https://bhandara.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *