Table of Contents
SDO Mul Chandrapur Job Recruitment 2023
SDO Mul Chandrapur Job Recruitment 2023 – Sub-Divisional Magistrate Office, Mul, Dist. Chandrapur invites Offline applications in prescribed format from the eligible male & female candidates residents of Tq. Mul & Tq. Saoli from date 1/6/2023 to 15/6/2023 for the posts of Police Patil. The job location is Tq. Mul & Tq. Saoli. The Official website & PDF/Advertise is given below.
उपविभागीय दंडाधिकारी, मूल कार्यालय, जि. चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मूल आणि सावली तालुक्यातील गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी मूल आणि सावली तालुक्यातील त्या-त्या गावाचे रहिवासी असणाऱ्या पात्र इच्छुक पुरुष आणि महिला उमेदवारांकडून दि. १/७/२०२३ व दि. १५/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
पोलीस पाटील मूल, जि. चंद्रपूर भरती २०२३
या पदांसाठी भरती पोलीस पाटील शैक्षणिक पात्रता आणि अनुभव १० वी उत्तीर्ण. एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी नोकरीचे ठिकाण मूल आणि सावली तालुका. अर्ज पद्धती ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख दि. १/७/२०२३ व दि. १५/६/२०२३ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
- वयोमर्यादा – २५ ते ४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- परीक्षा शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ३००/- (आरक्षण वर्ग/EWS). (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्जाचा मिळ्ण्याचा पत्ता – उपविभागीय अधिकारी कार्यालय, मूल, जि. चंद्रपूर.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://chanda.nic.in/ येथे भेट द्या.
- परिपूर्ण भरलेला अर्ज प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रति, परीक्षाशुल्क धनाकर्ष दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत करावे.
- अर्जाचा पत्ता – उपविभागीय अधिकारी कार्यालय, मूल, जि. चंद्रपूर.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://chanda.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
SDO Mul Chandrapur Job Recruitment 2023
- Recruitment place – Tq. Mul & Tq. Saoli.
- Posts’ name – Police Patil.
- Total vacancies – Ref. PDF/Visit website.
- Educational qualification – 10th pass. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 25 to 45 years. (Ref. PDF/Visit website)
- Exam fee – Rs. 500/- (UR) & Rs. 300/- (Reserved class/EWS). (Ref. PDF/Visit website)
- Address to get application form – Office Of Sub divisional Officer, Mul, Dist. Chandrapur.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://chanda.nic.in/.
- Mode of application – Offline.
- Hard copy of dully filled in application form, attested certificate copies, exam fee D.D. should be submitted at given address.
- Address for application – Office Of Sub divisional Officer, Mul, Dist. Chandrapur.
- Date for application – 1/6/2023 to 15/6/2023 from 11.00 am to 5.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://chanda.nic.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.