Table of Contents
SECR Nagpur Job Recruitment 2022
SECR Nagpur Job Recruitment 2022 – South East Central Railway, Nagpur Division invites Offline applications in prescribed format till last date 20/11/2022 for post of Honorary Visiting Specialist (Orthopedic) in Polyclinic/Motibagh/Nagpur. There is 1 post. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे, नागपूर विभाग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या पॉलिक्लिनिक मोतीबाग, नागपूर येथे मानद विशेषज्ञ (अस्थितज्ञ) पदभरतीसाठी दि. २०/११/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत या भरती अंतर्गत एकूण १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे, नागपूर विभाग भरती २०२२
या पदांसाठी भरती मानद विशेषज्ञ (अस्थितज्ञ) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १ जागा नोकरीचे ठिकाण नागपूर अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २०/११/२०२२ संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत.
- वयोमर्यादा – ३०-६४ वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान –
- विशेषज्ञ – रु. ५२,०००/- दरमहा
- विशेष विशेषज्ञ – रु. ६४,०००/- दरमहा
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://secr.indianrailways.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – मुख्य वैद्यकीय अधीक्षक/नागपूर, पॉलिक्लिनिक मोतीबाग, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे, नागपूर – ४४००१४ (महाराष्ट्र).
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://secr.indianrailways.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
South East Central Railway, Nagpur Division Job Recruitment
- Place of recruitment – Nagpur.
- Name of the post – Honorary Visiting Specialist (Orthopedic).
- No. of vacancies – 1.
- Payment –
- Specialist – Rs. 52,000/- pm
- Super Specialist – Rs. 64,000/- pm
- Age limit – 30-64 years. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website www.secr.indianrailways.gov.in for Nagpur division.
- Mode of application – Offline.
- Address for application – Chief Medical Superintendent/NGP, Polyclinic Motibagh, South East Central Railway, Nagpur – 440014 (Maharashtra).
- Last date of application – 20/11/2022 till 18.00 Hrs.
- For updates about said recruitment visit website – https://secr.indianrailways.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.