JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

श्रीराम फायनान्स लिमिटेड, नागपूर अंतर्गत पदवीधरांसाठी विविध कार्यकारी पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SFL S&L Executive Job Recruitment 2023

SFL S&L Executive Job Recruitment 2023 – Shriram Finance Ltd., Nagpur invites Online applications & has arranged interview on date 27/10/2023 & 28/10/2023 for the Sales & Legal Executive posts. The job location is East Vidarbha Region, Maharashtra. The Official website & PDF/Advertise is given below.

श्रीराम फायनान्स लिमिटेड, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार पूर्व विदर्भ विभाग, महाराष्ट्र येथे विविध कार्यकारी पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २७/१०/२०२३ आणि दि. २८/१०/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

श्रीराम फायनान्स लिमिटेड, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) विक्री कार्यकारी – PL/SME २) कायदा कार्यकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण पूर्व विदर्भ विभाग, महाराष्ट्र
अर्ज पद्धती ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २७/१०/२०२३ आणि दि. २८/१०/२०२३
  • वयोमर्यादा – (जाहिरात बघावी)
    • १) विक्री कार्यकारी – २५-३५ वर्षे 
    • २) कायदा कार्यकारी – ३५ वर्षे 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा
  • जे उमेदवार मुलाखतीला हजर राहू शकणार नाही ते ई-मेल पत्त्यावर CV आणि विषय लिहून पाठवू शकतील.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – chaitali.deshpande@shriramfinanace.me.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २७/१०/२०२३ आणि दि. २८/१०/२०२३ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचे ठिकाण –
    • दि. २७/१०/२०२३ – ३ रा मजला, कमला नेहरू संकुल, ज्युबिली हायस्कूल समोर, कस्तुरबा रोड, चंद्रपूर – ४४२४०१.
    • दि. २८/१०/२०२३ – १ ला मजला, आर. के. बझार मॉल, दीपक हिरो शोरूमजवळ, गांधी प्रतिमा चौक, गोंदिया – ४४१६०१.

SFL S&L Executive Job Recruitment 2023

    • Recruitment place – East Vidarbha Region, Maharashtra.
    • Posts’ name – 1) Sales Executive – PL/SME 2) Legal Executive
    • Total vacancies – See advertise.
    • Age limit – (See advertise) –
      • 1) Sales Executive – 25-35 years
      • 2) Legal Executive – 35 years
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form,experience, selection procedure see advertise.
  • Those all who are unable to attend interview can send their CV by E-Mail with subject line.
  • Mode of applications – Online.
  • E-Mail ID for application – chaitali.deshpande@shriramfinanace.me.
  • Interview date & time – 27/10/2023 & 28/10/2023 11.00 am to 5.00 pm
  • Venue –
    • 27/10/2023 – 3rd Floor, Kamla Nehru Coplex, Opposite Jubilee High School, Kasturba Road, Chandraur – 442401.
    • 28/10/2023 – 1st Floor, R.K. Bazar Mall, Near Deepak Hero Showroom, Gandhi Pratima Chowk, Gondia – 441601.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *