JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

अमरावती विदयापीठ (SGBAU) – रु. २,१८,२००/- पर्यंत वेतनावर २ पदभरती ; नोकरीची सुवर्णसंधी

SGBAU Amravati Dean Recruitment 2024

SGBAU Amravati Dean Recruitment 2024Registrar, Sant Gadge Baba Amravati University, Amravati invites Offline applications in prescribed format till the last date 14/09/2024 for the posts of Dean in various disciplines. There are total 2 vacancies. The job location is Amravati. The Official website & PDF/Advertise is given below.

कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विदयापीठ, अमरावती यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध अधिष्ठाता पदभरतीसाठी दि. १४/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विदयापीठ, अमरावती भरती २०२४

या पदांसाठी भरती अधिष्ठाता – १) फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी २) फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण अमरावती 
अर्ज पद्धती ऑफलाईन. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १४/०९/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. 
  • वेतनमान – रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु२,०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु१,०००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज खरेदीचा पत्ता – संत गाडगेबाबा अमरावती विदयापीठ कर्मचारी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड चे काउंटर, विदयापीठ परिसराच्या मुख्य प्रशासकीय इमारतीजवळ, अमरावती (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) किंवा वेबसाईटवरून डाउनलोड करता येईल.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.sgbau.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – कुलसचिवसंत गाडगेबाबा अमरावती विदयापीठ, अमरावती.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.sgbau.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

SGBAU Amravati Dean Recruitment 2024

  • Recruitment place – Amravati.
  • Posts’ name –
    • 1) Dean, Faculty of Science and Technology
    • 2) Dean, Faculty of Humanities
  • Total vacancies – 2 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Payment – Rs. 1,44,200/- to Rs. 2,18,200/-. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs2,000/- (for General class) & Rs1,000/- (for Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Address to purchase application form – Counter of Sant Gadge Baba Amravati University Employees’ Credit Co-opSociety Ltd., Near Main Administrative Building at the University Campus, Amravati (On working days)/can be downloaded from website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.sgbau.ac.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Registrar, Sant Gadge Baba Amravati University, Amravati. 
  • Last date for application – 14/09/2024 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.sgbau.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *