Table of Contents
SGBAU Amravati Teaching Recruitment 2026
SGBAU Amravati Teaching Recruitment 2026 – Registrar, Sant Gadge Baba Amravati University, Amravati invites Online & Offline applications till last date 7/04/2026 for the posts of Associate Professor & Assistant Professor in various Departments. There are total 13 posts. The job location is Amravati. The Official website & PDF/Advertise is given below.
कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विदयापीठ, अमरावती यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांचे विविध विभाग येथे सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. ७/४/२०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि त्याची प्रत ऑफलाईन अर्ज म्हणून मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
संत गाडगेबाबा अमरावती विदयापीठ, अमरावती भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | १) सहयोगी प्राध्यापक २) सहाय्यक प्राध्यापक![]() |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | १३ जागा |
| नोकरीचे ठिकाण | पुणे |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ७/४/२०२६ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) सहयोगी प्राध्यापक – रु. १,३१,०००/- ते रु. २,१७,१००/-.
- २) सहाय्यक प्राध्यापक – रु. ५७,७००/- ते रु. १,८२,४००/-.
- अर्ज शुल्क – रु. २०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १०००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्ज प्रक्रिया, वेतनमान, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.sgbau.ac.in येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://sgbaurec.samarth.edu.in/.
- उमेदवारांनी अर्जाची प्रिंट आउट आणि इतर विहित प्रमाणपत्रांच्या प्रति दिलेल्या सूचनांप्रमाणे दिलेल्या पत्त्यावे पाठवाव्यात.
- अर्जाचा पत्ता – संत गाडगेबाबा अमरावती विदयापीठ कार्यालय, अमरावती.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी www.sgbau.ac.in येथे वेळोवेळी भेट दया.
SGBAU Amravati Teaching Recruitment 2026
- Recruitment Place – Amravati
- Posts Name – 1) Associate Professor 2) Assistant Professor. (See table/Ref. PDF/Visit website) –

- Total Vacancies – 13 posts.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Associate Professor – Rs. 1,31,400/- to Rs. 2,17,100/- .
- 2) Assistant Professor – Rs. 57,700/- to Rs. 1,82,400/-.
- Application fee – Rs. 2000/- (UR) & Rs. 1000/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, prescribed format application form, application procedure, payment, other details ref. PDF/visit website – www.sgbau.ac.in.
- Mode of application – Online & Offline.
- Application link – https://sgbaurec.samarth.edu.in/.
- Candidates should submit print out of application form along with other prescribed copies of certificates as as per instructions.
- Address for application – Office, Sant Gadge Baba Amravati University, Amravati.
- Last date for offline applications – 7/04/2026 till 5.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – www.sgbau.ac.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati