Table of Contents
SGGSIE&T IPRSS Admission 2024
SGGSIE&T IPRSS Admission 2024 – Shri Guru Gobind Singhji Institute of Engineering & Technology, Nanded invites Online & Offline applications in prescribed format till last date 31/07/2024 & has arranged interview on date 12/08/2024 to fill up posts of Research Scholar under Institute Ph.D. Research Scholar Scheme. The study location is Nanded. The Official website & PDF/Advertise is given below.
श्री गुरु गोविंदसिंग सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नांदेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार इन्स्टिट्यूट पीएच. डी. रिसर्च स्कॉलर स्कीम अंतर्गत येथे रिसर्च स्कॉलर पदभरतीसाठी दि. ३१/०७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १२/०८/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
श्री गुरु गोविंदसिंग सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नांदेड भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | रिसर्च स्कॉलर |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
अध्ययनाचे ठिकाण | नांदेड |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन – टपाल/व्यक्तिशः. |
अर्जाची शेवटची तारीख | दि. ३१/०७/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
- विदयावेतन – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २५०/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.sggs.ac.in/ येथे भेट दया.
- अर्जाची गुगल लिंक – PDF/वेबसाईट बघावी.
- अर्जाचा पत्ता – श्री गुरु गोविंदसिंग सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, विष्णुपुरी, नांदेड – ४३१६०६.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १२/०८/२०२४.
- मुलाखतीचे ठिकाण – श्री गुरु गोविंदसिंग सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, विष्णुपुरी, नांदेड – ४३१६०६.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.sggs.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
SGGSIE&T IPRSS Admission 2024
- Study place – Nanded.
- Posts’ name – Ph.D. Research Scholar
- Total vacancies – Ref. PDF/Visit website.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Stipend – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Application fee – Rs. 500/- (UR) & Rs. 250/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.sggs.ac.in/.
- Mode of application – Online & Offline – By Post/In Person.
- Google application link – Ref. PDF/Visit website.
- Address for application – Shri Guru Gobind Singhji Institute of Engineering & Technology, Vishnupuri, Nanded – 431606.
- Last date for application – 31/07/2024 till 5.00 pm.
- Interview date & time – 12/08/2024.
- Venue – Shri Guru Gobind Singhji Institute of Engineering & Technology, Vishnupuri, Nanded – 431606.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.sggs.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.