JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

श्री गजानन महाराज इंग्लिश मिडीयम स्कूल, शेगाव, जि. बुलडाणा येथे सहायक शिक्षक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

SGMES Shegaon Dist. Buldana Job Recruitment 2023

SGMES Shegaon Dist. Buldana Job Recruitment 2023 – Shri Gajanan Shikshan Sansth’a Shri Gajanan Maharaj English Medium School, Shegaon, Dist. Buldana invites Online/Offline applications till last date 31/3/2023 for the posts of Assistant Teacher. The job location is Shegaon, Dist. Buldana. The Official website & PDF/Advertise is given below.

श्री गजानन शिक्षण संस्था संचलित श्री गजानन महाराज इंग्लिश मिडीयम स्कूल, शेगाव, जि. बुलडाणा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहायक शिक्षक पदभरतीसाठी दि. ३१/३/२०२३ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

श्री गजानन महाराज इंग्लिश मिडीयम स्कूल, शेगाव, जि. बुलडाणा भरती २०२३

या पदांसाठी भरती सहायक शिक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
एकूण पद संख्या जाहिरात पहा.
नोकरीचे ठिकाण शेगाव, जि. बुलडाणा.
अर्ज पद्धती  ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३१/३/२०२३.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – hmsgames@gmail.com.
  • अर्जाचा पत्ता – मुख्याध्यापिका, श्री गजानन महाराज इंग्लिश मिडीयम स्कूल, शेगाव, जि. बुलडाणा – ४४४२०३.

Shri Gajanan Maharaj English Medium School, Shegaon, Dist. Buldana Job Recruitment

  • Place of recruitment – .Shegaon, Dist. Buldana.
  • Post’s Name – Assistant Teacher.
  • Total no. of vacancies – See advertise.
  • Educational qualification –

  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online/Offline.
  • E-Mail ID – hmsgames@gmail.com.
  • Address for application – Head Mistress, Shri Gajanan Maharaj English Medium School, Shegaon, Dist. Buldana – 444203.
  • Last date for application date – 31/3/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *