Table of Contents
SGMM Nagpur Faculty Recruitment 2025
SGMM Nagpur Faculty Recruitment 2025 – Basveshwar Education Society’s Sant Gadge Maharaj Mahavidyalaya, Hingna, Dist. Nagpur invites Offline applications till last date 27/06/2025 & has arranged interview on 28/06/2025 to fill up various Teaching posts. There are total 8 vacancies. The job location is Hingna, Dist. Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
बसवेश्वर शैक्षणिक संस्था, नागपूर संचलित संत गाडगे महाराज महाविदयालय, हिंगणा, जि. नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शैक्षणिक पदभरतीसाठी दि. २७/०६/२०२५ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २८/०६/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
संत गाडगे महाराज महाविदयालय, हिंगणा, जि. नागपूर भरती २०२५
या पदांसाठी भरती शैक्षणिक पदे शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एम.एस्सी.,बी.एड.; एम.ए., बी.एड. आणि एम.कॉम., बी.एड. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी) एकूण पद संख्या ८ जागा. नोकरीचे ठिकाण हिंगणा, जि. नागपूर. अर्ज पद्धती ऑफलाईन. (जाहिरात बघावी) अर्जांची शेवटची तारीख दि. २७/०६/२०२५.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा पत्ता – कार्यालय, संत गाडगे महाराज महाविदयालय, सुरजनगर, टाकळी कार्गो रोड, रायपूर, हिंगणा, जि. नागपूर.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २८/०६/२०२५ सकाळी ११.०० वाजता.
- मुलाखतीचे ठिकाण – प्राचार्य यांचे दालन, संत गाडगे महाराज महाविदयालय, सुरजनगर, टाकळी कार्गो रोड, रायपूर, हिंगणा, जि. नागपूर.
SGMM Nagpur Faculty Recruitment 2025
- Recruitment place – Hingana, Dist. Nagpur.
- Post’s name – Teaching posts.
- Total vacancies – 8 posts.
- Qualification – M.Sc., B.Ed.; M.A., B.Ed. & M.Com., B.Ed.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Mode of application – Offline.
- Address for application – Office, Sant Gadge Maharaj Mahavidyalaya, Suraj Nagar, Takli Cargo Road, Raipur, Hingna, Dist. Nagpur
- Last date for application – 27/06/2025.
- Interview date & time – 28/06/2025 at 11.00 am.
- Venue – Chamber Of Principal, Sant Gadge Maharaj Mahavidyalaya, Suraj Nagar, Takli Cargo Road, Raipur, Hingna, Dist. Nagpur.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE