JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राज्य आरोग्य हमी सोसायटी (SHAS), मुंबई येथे महाव्यवस्थापक (प्रशासन) पदनियुक्तीसाठी अर्जाची सूचना

SHAS GM Recruitment 2023 

SHAS GM Recruitment 2023 – State Health Assurance Society, Mumbai invites Online Email/Offline applications from eligible employees retired from Govt./Semi Govt./Corporation or Authority service till last date 28/10/2023 to fill up posts of General Manager (Administration) to handle various administrative works. There is 1 post. The job location is Worli, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

राज्य आरोग्य हमी सोसायटी, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राज्य आरोग्य हमी सोसायटी कार्यालय येथे प्रशासकीय बाबी हाताळण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाव्यवस्थापक (प्रशासन) पदनियुक्तीसाठी अर्हताधारक आणि अनुभवी शासकीय/निमशासकीय/महामंडळ किंवा प्राधिकरण सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून दि. २८/१०/२०२३ पर्यंत ऑनलाईन ई-मेल/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राज्य आरोग्य हमी सोसायटी, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती महाव्यवस्थापक (प्रशासन)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण वरळी, मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन ई-मेल/ऑफलाईन – व्यक्तिशः/टपाल 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २८/१०/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – ao02@jeevandayee.gov.in.
  • अर्जाचा पत्ता – राज्य आरोग्य हमी सोसायटी, “जीवनदायी भवन”, राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय आवार,गणपत जाधव मार्ग, वरळी नाका, वरळी, मुंबई – ४०००१८.

SHAS GM Recruitment 2023 

  • Place of recruitment – Worli, Mumbai
  • Name of the postGeneral Manager (Administration)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Total vacancies – 01 post.
  • Age limit – Not exceeding 65 years.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Applicant should be resident of Mumbai/Area nearby Mumbai.
  • For detailed information about application procedure, terms & condition, eligibility criteria, other information etc. about above posts ref. PDF.
  • Mode of application – Online – Email/Offline – In Person/Post
  • E-Mail for application – ao02@jeevandayee.gov.in.
  • Address for application – State Health Assurance Society,”Jeevandayee Bhavan”, Employees State Insurance Corporation Hospital Campus, Ganpat Jadhav Marg, Worli Naka, Worli, Mumbai – 400018.
  • Last date for application 28/10/2023 till 6.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *