Table of Contents
Shindkheda Dist. Dhule Kotwal Job Recruitment 2023
Shindkheda Dist. Dhule Kotwal Job Recruitment 2023 – Office Of Sub Divisional Officer, Shirpur, District Dhule invites Online applications in prescribed format from the eligible male & female candidates residents of Shindkheda Tehsil of Shirpur Sub Division of Dist. Dhule till last date 15/10/2023 for the posts of Kotwal. There are total 31 vacancies. The job location is Shindkheda Tehsil of Shirpur Sub Division of Dist. Dhule. The Official website & PDF/Advertise is given below.
उपविभागीय अधिकारी कार्यालय, शिरपूर, जिल्हा धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार धुळे जिल्ह्यातील शिरपूर उपविभागातील शिंदखेडा तालुक्यातील विविध तलाठी साझाकरीता त्याच गावातील रहिवासी असणाऱ्या पात्र इच्छुक पुरुष आणि महिला उमेदवारांकडून कोतवाल पदभरतीसाठी दि. १५/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीं अंतर्गत एकूण ३१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
शिंदखेडा तालुका, जिल्हा धुळे कोतवाल भरती २०२३
या पदांसाठी भरती कोतवाल शैक्षणिक पात्रता आणि अनुभव किमान ४ थी उत्तीर्ण. एकूण पद संख्या ३१ जागा. नोकरीचे ठिकाण ता.शिंदखेडा, उपविभाग शिरपूर, जिल्हा धुळे. अर्ज पद्धती ऑनलाईन. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १५/१०/२०२३ रात्री २९.५९ वाजेपर्यंत.
- वयोमर्यादा – १८ ते ४० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. १५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- परीक्षा शुल्क – रु. ४००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ३००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://dhule.gov.in/ आणि https://dhulekotwal.mahbharti.com/ येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://dhulekotwal.mahbharti.com/.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://dhule.gov.in/ आणि https://dhulekotwal.mahbharti.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.
Shindkheda Dist. Dhule Kotwal Job Recruitment 2023
- Recruitment place – Shindkheda Tehsil of Shirpur Sub Division of District Dhule.
- Posts’ name – Kotwal.
- Total vacancies – 31 posts.
- Payment – Rs. 15,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – Minimum 4th standard pass. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 18 to 40 years. (Ref. PDF/Visit website)
- Processing fee – Rs. 400/- (UR) & Rs. 300/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://dhule.gov.in/ & https://dhulekotwal.mahbharti.com/.
- Mode of application – Online.
- Application link – https://dhulekotwal.mahbharti.com/.
- Last date for application – 15/10/2023 till 23.59 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://dhule.gov.in/ & https://dhulekotwal.mahbharti.com/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.