JOIN Telegram
Monday , 3 February 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर – ७/८/१०/१२ वी/ITI/DE/BE/इतर ; २२ शिक्षकेतर पदांसाठी मुलाखत आयोजित

Shivaji University DWS Recruitment 2025

Shivaji University DWS Recruitment 2025 – Shivaji University, Kolhapur invites applications in Offline prescribed format & has arranged interview on date 10/02/2025, 11/02/2025 & 12/02/2025 for the various Non Teaching Staff posts on daily wedges/consolidated salary basis to be filled at office of Shivaji University, Kolhapur. There are 22 vacant seats. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या त्यांचे कार्यालय येथे रोजंदारी/एकत्रित मानधनावर विविध शिक्षकेतर पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १०/२/२०२५, दि. ११/२/२०२५ आणि दि. १२/०२/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर भरती २०२५

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २२ जागा 
नोकरीचे ठिकाण कोल्हापूर (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  संबंधित पदांच्या मुलाखतीचे दिवशी सकाळी ११.०० वाजेपर्यंत. (सविस्तर माहितीसाठी तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
    • सुरक्षा पर्यवेक्षक सुरक्षा रक्षक – २५ ते ५८ वर्षे.
    • मॉंटेसरी टीचर, आया, शिपाई आणि नाईट वॉर्डन – ४० ते ६५ वर्षे.
    • इतर सर्व – १८-३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८-४३ वर्षे (आरक्षण वर्ग).
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://www.unishivaji.ac.in/ किंवा http://www.unishivaji.ac.in/recruitments/ येथे भेट दया.
  • पदाच्या सविस्तर माहितीसाठी www.unishivaji.ac.in येथे ‘Recruitment’ सेक्शनला भेट दया तसेच उपलब्ध ऑनलाईन अर्ज भरा.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १०/०२/२०२५, दि. ११/०२/२०२५ आणि दि. १२/०२/२०२५ सकाळी १०.०० वाजता. (सविस्तर माहितीसाठी तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी http://www.unishivaji.ac.in/ किंवा http://www.unishivaji.ac.in/recruitments/ येथे वेळोवेळी भेट दया.

Shivaji University DWS Recruitment 2025

  • Place of recruitment – Kolhapur.
  • Post’s Name – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Total no. of vacancies – 22 posts.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
    • Security Supervisor & Security Guard – 25 to 58 years.
    • Montessori Teacher, Aaya, Peon & Night Warden – 40 to 65 years.
    • All others – 18-38 years (UR) and 18-43 years (Reserved class).
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – http://www.unishivaji.ac.in/ or http://www.unishivaji.ac.in/recruitments/
  • For above mentioned post’s details visit website www.unishivaji.ac.in on the link ‘Recruitment’ & fill up the online form thereby.
  • Mode of applicationOffline. (Ref. PDF/Visit website)
  • Date to submit  application – On respective date of Interview till 11.00 am. (See table/Ref. PDF/Visit website for details)
  • Interview date & time – 10/02/2025, 11/02/2025 & 12/02/2025 at 10.00 am. (See table/Ref. PDF/Visit website for details)
  • Venue – Main Administrative Building, Shivaji University, Kolhapur.
  • For updates about said recruitment visit website – http://www.unishivaji.ac.in/ or http://www.unishivaji.ac.in/recruitments/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *