JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे पदव्युत्तर शिक्षित आणि उच्च शिक्षितांसाठी नोकरीची संधी

Shivaji University, Kolhapur Job Recruitment 2022 – Shivaji University, Kolhapur invites Online applications till last date 23/7/2022 for academic year 2022-2023 for the contractual posts of Course Co-ordinator.

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ साठी कोर्स को-ओर्डीनेटर कंत्राटी पदभरतीसाठी दि. २३/७/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर भरती 2022

या पदांसाठी भरती कोर्स को-ओर्डीनेटर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पदव्युत्तर शिक्षण (सविस्तर माहितीसाठी PDF पहा).
एकूण पद संख्या ३ जागा 
  • नियुक्तीचे ठिकाण – कोल्हापूर 
  • पदभरतीचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – PDF पहा.
  • वेतनमान – रु. ३२०००/- दरमहा 
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज आणि इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन 
  • अर्जाची वेबलिंक – www.unishivaji.ac.in किंवा www.unishivaji.ac.in/recruitments.
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. २३/७/२०२२
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – विद्यापीठ वेबसाईट पहा.
  • मुलाखतीचे ठिकाण – मुख्य प्रशासकीय इमारत, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

Shivaji University, Kolhapur Job Recruitment

  • Place of recruitment – Kolhapur
  • Name of the posts – Course Co-ordinator
  • Nature of posts – Contract basis
  • Contract period – Ref. PDF.
  • Educational qualification – Post Graduate (Ref. PDF).
  • No. of posts – 3
  • Payment – Rs. 32000/- pm.
  • For detailed information about Educational qualification, experience, selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. ref. PDF.
  • Mode of application – Online
  • Weblink for application – www.unishivaji.ac.in or www.unishivaji.ac.in/recruitments.
  • Last date for application – 23/7/2022
  • Interview date & time – Visit University website for updates.
  • Venue – Main Administrative Building, Shivaji University, Kolhapur.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *