JOIN Telegram
Wednesday , 1 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ICDS), श्रीगोंदा अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

ShriGonda Anganwadi Madatnis Job Recruitment 2023

ShriGonda Anganwadi Madatnis Job Recruitment 2023 – Child Development Project Officer, Integrated Child Development Service Scheme Project, ShriGonda invites Offline applications in prescribed format from eligible local resident female candidates from date 12/6/2023 to 23/6/2023 to fill up posts of Anganwadi Helper. There are 35 vacancies. The job location is Ahmednagar District. The Official website & PDF/Advertise is given below.

बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, श्रीगोंदा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अंगणवाडी मदतनीस पदभरतीसाठी पात्र आणि इच्छुक स्थानिक महिला उमेद्वारांकडून दि. १२/६/२०२३ ते दि. २३/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, श्रीगोंदा भरती २०२३

या पदांसाठी भरती अंगणवाडी मदतनीस 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३५ जागा. (जाहिरात बघावी)
नोकरीचे ठिकाण श्रीगोंदा तालुका, जि. अहमदनगर.
अर्ज पद्धती   ऑफलाईन  (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १२/६/२०२३ ते दि. २३/६/२०२३ कार्यालयीन वेळेत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय आणि अंगणवाडी कार्यालय येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, श्रीगोंदा, प्रकल्प समिती, श्रीगोंदा, जि. अहमदनगर, पिन कोड – ४१३७०१.

ShriGonda Anganwadi Madatnis Job Recruitment 2023

  • Recruitment place – Ahmednagar District.
  • Posts’ name – Anganwadi Helper.
  • Total vacancies – 35. (See advertise)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form visit Local Gram Panchayat Office & Anganwadi Office.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Office Of Integrated Child Development Service Scheme Project, ShriGonda, Panchayat Committee, ShriGonda, Tq. ShriGonda, Dist. Ahmednagar, Pin Code – 413701.
  • Date for application – 12/6/2023 to 23/6/2023 during office hours. (Except Holidays)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *