Table of Contents
SIB Kerala Job Recruitment 2023
SIB Kerala Job Recruitment 2023 – The South Indian Bank Ltd., invites Online applications in prescribed format till last date 12/2/2023 & has arranged Tentative Online Test on date 18/2/2023 for the post of Probationary Clerks. The job location is Gujarat, Maharashtra, Goa, Andhra Pradesh, Telangana, Karnataka, Rajasthan and Delhi NCR. The Official website & PDF/Advertise is given below.
साऊथ इंडियन बँक लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे परिविक्षाधीन लिपिक पदभरतीसाठी दि. १२/२/२०२३ पर्यंत ऑनलाईनअर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १८/२/२०२३ रोजी प्रस्तावित ऑनलाईन परीक्षा आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
साऊथ इंडियन बँक लिमिटेड भरती २०२३
या पदांसाठी भरती परिविक्षाधीन लिपिक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी. नोकरीचे ठिकाण गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, दिल्ली एनसीआर अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १२/२/२०२३
- वयोमर्यादा – २६ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट पहा)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- अर्ज शुल्क – रु. ८००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २००/- (SC/ST वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.southindianbank.com/ येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://www.southindianbank.com/.
- प्रस्तावित ऑनलाईन परीक्षेची तारीख – दि. १८/२/२०२३.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.southindianbank.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.
SIB Kerala Job Recruitment
- Recruitment place – Gujarat, Maharashtra, Goa, Andhra Pradesh, Telangana, Karnataka, Rajasthan and Delhi NCR.
- Posts’ name – Probationary Clerks
- Total vacancies – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Not more than 26 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Application fee – Rs. 800/- (General Category) & Rs. 200/- (SC/ ST Category ). (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.southindianbank.com/.
- Mode of applications – Online.
- Application link – https://www.southindianbank.com/.
- Last date for application – 12/2/2023.
- Tentative Online Test date – 18/2/2023.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.southindianbank.com/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.