JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राज्य गुप्तचर विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत विशेष कार्यकारी अधिकारी पदभरतीसाठी अर्जाची सूचना

SID Mumbai Job Recruitment 2022

SID Mumbai Job Recruitment 2022 – State Intelligence Department, Maharashtra Department, Mumbai invites  Online & Offline applications in prescribed format till last date 27/10/2022 from IB/RAW/CIAT/UOTC retired officers capable of duty for the  posts of Special Executive Officer at Nakshal Division, Nagpur Unit. There are 5 posts. The job location is Nagpur Unit. The Official website & PDF/Advertise is given below.


राज्य गुप्तचर विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नक्षल विभाग, नागपूर घटक येथे IB/RAW/CIAT/UOTC विभागातून सेवानिवृत्त झालेल्या पण कार्य सक्षम असलेल्या अधिकाऱ्यांकडून विशेष कार्यकारी अधिकारी पदभरतीसाठी दि. २७/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राज्य गुप्तचर विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२

या पदांसाठी भरती विशेष कार्यकारी अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर घटक
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २७/१०/२०२२
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांपर्यंत 
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.mahapolice.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – dca.sid-mum@mahapolice.gov.in
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – आयुक्त, राज्य गुप्तचर विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मित्तल टॉवर, बी-विंग, ३रा मजला, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१ (लक्षवेधी-कार्यासन अधिकारी, आस्थापना).

SID Mumbai Job Recruitment

  • Place of recruitment – Nagpur Unit
  • Post’s Name – Special Executive Officer
  • Total no. of posts – 5
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Up to 65 yeas 
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.mahapolice.gov.in/
  • Mode of applicationOnline & Offline 
  • E-Mail Id for application – dca.sid-mum@mahapolice.gov.in
  • Address for application – Commissioner, State Intelligence Department, Maharashtra Department, Mumbai, Mittal Tower, B-Wing, 3rd Floor, Nariman Point, Mumbai-400021 (Desk Officer, Establishment)
  • Last date for applications – 27/10/2022.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *