Table of Contents
SIGP Nagpur Job Recruitment 2023
SIGP Nagpur Job Recruitment 2023 – Special Inspector General Of Police, Nagpur Zone invites Offline applications in prescribed format till last date 26/5/2023 for the posts of Law Officer (Group – B) & Law Officer. There are 23 vacancies. The job location is Nagpur (Rural), Wardha, Bhandara, Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.
विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अधिनस्त असलेल्या पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण, चंद्रपूर, भंडारा, चंद्रपूर येथे विधी अधिकारी (गट – ब) आणि विधी अधिकारी पदभरतीसाठी दि. २६/५/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
पोलीस अधीक्षक कार्यालय, नागपूर परिक्षेत्र भरती २०२३
या पदांसाठी भरती विधी अधिकारी (गट – ब) आणि विधी अधिकारी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या २३ जागा नोकरीचे ठिकाण नागपूर ग्रामीण, चंद्रपूर, भंडारा, चंद्रपूर अर्ज पद्धती नोंदणी टपाल (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २६/५/२०२३ संध्याकाळी १८.१५ वाजेपर्यंत.
- वयोमर्यादा – ६० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://nagpurgraminpolice.gov.in/, https://wardhapolice.co.in/, http://www.bhandarapolice.gov.in/, https://chandrapurpolice.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय, नागपूर परिक्षेत्र, सदर पोलीस स्टेशनजवळ, सिव्हिल लाईन्स, नागपूर, पिन कोड – ४४०००१.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://nagpurgraminpolice.gov.in/, https://wardhapolice.co.in/, http://www.bhandarapolice.gov.in/, https://chandrapurpolice.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
SIGP Nagpur Job Recruitment
- Recruitment place – Nagpur (Rural), Wardha, Bhandara, Chandrapur.
- Posts’ name – Law Officer (Group – B) & Law Officer.
- Total vacancies – 23.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Not exceeding 60 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – (See table/advertise/Ref. PDF/Visit website) –
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://nagpurgraminpolice.gov.in/, https://wardhapolice.co.in/, http://www.bhandarapolice.gov.in/, https://chandrapurpolice.gov.in/.
- Mode of application – Registered Post.
- Address for application – Office Of Special Inspector General Of Police, Nagpur Zone, Near Sadar Police Station, Civil Lines, Nagpur, Pin Code – 440001.
- Last date for application – 26/5/2023 till 18.15 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nagpurgraminpolice.gov.in/, https://wardhapolice.co.in/, http://www.bhandarapolice.gov.in/, https://chandrapurpolice.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.