JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सिल्व्हासा स्मार्ट सिटी येथे रु. २०,०००/- ते रु. १,००,०००/- वेतनमानावर वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक (शहर नियोजक), प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक-माहिती आणि तंत्रज्ञान आणि कार्यालय सहाय्यक पदावर नोकरीची संधी

Silvassa Smart City Recruitment 2023

Silvassa Smart City Recruitment 2023 – Silvassa Smart City Limited, Silvassa invites offline applications in prescribed format  & has arranged an interview on the date 3/4/2023 for the posts of Senior Project Manager, Project Manager – Information Technology, Project Manager (Urban Planner), Project Engineer & Office Assistant. There are 5 posts. The job location is Silvassa. The Official website & PDF/Advertise is given below.

सिल्व्हासा स्मार्ट सिटी लिमिटेड, सिल्व्हासा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प अंतर्गत वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक-माहिती आणि तंत्रज्ञान, प्रकल्प व्यवस्थापक (शहर नियोजक), प्रकल्प अभियंता आणि कार्यालय सहाय्यक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ३/४/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूणजागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

सिल्व्हासा स्मार्ट सिटी लिमिटेड, सिल्व्हासा भरती २०२३

या पदांसाठी भरती १) वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक २) प्रकल्प व्यवस्थापक (शहर नियोजक) ३) प्रकल्प अभियंता ४) प्रकल्प व्यवस्थापक-माहिती आणि तंत्रज्ञान ५) कार्यालय सहायक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५ जागा 
नोकरीचे ठिकाण सिल्व्हासा 
अर्ज पद्धती समक्ष (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ३/४/२०२३  रिपोर्टींगची वेळ – सकाळी ८.३० वाजता आणि मुलाखतीची वेळ – सकाळी ११.३० वाजता 
  • वेतनमान –(PDF/वेबसाईट बघावी)
    • १) वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक – रु. ७५,०००/- ते रु. १,००,०००/-.
    • २) प्रकल्प व्यवस्थापक (शहर नियोजक) –  रु. ५०,०००/- ते रु. ७५,०००/-.
    • ३) प्रकल्प व्यवस्थापक – माहिती आणि तंत्रज्ञान – रु. ५०,०००/- ते रु. ७५,०००/-.
    • ४) प्रकल्प अभियंता – रु. २०,०००/- ते रु. ४५,०००/-
    • ५) कार्यालय सहायक – रु. २०,०००/- ते रु. ३०,०००/- 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.dnh.nic.in किंवा www.silvassasmartcity.in येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – जिल्हाधिकारी कार्यालय, सिल्व्हासा.

SSCL Silvassa Job Recruitment

  • Recruitment Place – Silvassa 
  • Posts Name – 1) Senior Project Manager 2) Project Manager (Urban Planner) 3) Project Manager – Information Technology 4) Project Engineers 5) Office Assistant
  • Total Vacancies – 5 Posts
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Project Engineers)
    • 1) Senior Project Manager – Rs. 75,000/- to Rs. 1,00,000/- pm
    • 2) Project Manager (Urban Planner) – Rs. 50,000/- to Rs. 75,000/- pm
    • 3) Project Manager – Information Technology – 
    • 4) Project Engineers – Rs. 20,000/- to Rs. 45,000/-
    • 5) Office Assistant – Rs. 20,000/- to Rs. 30,000/-
  • For post, terms & conditions, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – www.dnh.nic.in or www.silvassasmartcity.in 
  • Prescribed format application form should be submitted at the venue of interview.
  • Interview date & time – 3/4/2023 reporting time – 8.30 am &  interview time – 11.30 am 
  • Venue – Collectorate, Silvassa.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *