Table of Contents
SMA MC Pune Recruitment 2025
SMA MC Pune Recruitment 2025 – Joint Commissioner, Municipal Council Administration, Pune invites Online applications in prescribed format till last date 08/07/2025 for the posts of City Coordinator under Swachha Maharashtra Abhiyan. There are total 74 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
सह आयुक्त, नगरपरिषद प्रशासन, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शहर समन्वयक पदभरतीसाठी दि. ०८/०७/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
पुणे स्वच्छ महाराष्ट्र अभियान भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | शहर समन्वयक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – |
एकूण पद संख्या | ७४ जागा |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ०८/०७/२०२५. |
- वयोमर्यादा – ३५ वर्षे. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ४५,०००/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, क्यूआर कोड स्कॅन, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://divcomcsn.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
- गुगल अर्जाची लिंक – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdqE31R1nOhJC_2uJpTgXEbY3g2K28fl6dvhc1RzLZMUwHVOg/viewform?usp=dialog.
SMA MC Pune Recruitment 2025
- Place of recruitment – Pune.
- Post’s Name – City Coordinator.
- Total no. of posts – 74 posts.
- Payment – Rs. 45,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – B.E./B.Tech. (Any Branch)/B. Arch./B. Planning. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 35 years. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, QR Code Scan, experience, selection procedure visit website – https://divcomcsn.maharashtra.gov.in/.
- Mode of application – Online.
- Google application link – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdqE31R1nOhJC_2uJpTgXEbY3g2K28fl6dvhc1RzLZMUwHVOg/viewform?usp=dialog.
- Last date for applications – 08/07/2025.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
कल्याण-डोंबिवली मनपा स्वच्छ भारत अभियान (नागरी) – रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर २ पदभरती
SBM Urban KDMC CC Recruitment 2024
SBM Urban KDMC CC Recruitment 2024 – Deputy Commissioner, Kalyan-Dombivli Municipal Corporation, Kalyan invites Offline applications in prescribed format till last date 1/10/2024 for the posts of City Coordinator under Swachh Bharat Mission (Urban). There are 2 posts. The job location is Kalyan-Dombivli. The Official website & PDF/Advertise is given below.
उप आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत शहर समन्वयक पदभरतीसाठी दि. १/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
स्वच्छ भारत अभियान (नागरी) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | शहर समन्वयक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | कल्याण-डोंबिवली |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १/१०/२०२४ कार्यालयीन वेळेत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) |
- वयोमर्यादा – ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ४५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://kdmc.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – उपआयुक्त (सा. प्र.), २ रा मजला, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, शंकरराव चौक, कल्याण (प.) – ४२१३०१.
SBM Urban KDMC CC Recruitment 2024
- Place of recruitment – Kalyan-Dombivli.
- Post’s Name – City Coordinator.
- Total no. of posts – 2 posts
- Educational qualification – B.E./B.Tech. (Any Branch)/B. Arch./B. Planning/B.Sc. (Any Branch)
- Payment – Rs. 45,000/- pm. (Ref. PDF/ Visit website)
- Age limit – Not exceeding 35 years. (Ref. PDF/ Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure ref. PDF/visit website – https://kdmc.gov.in/.
- Mode of application – Offline
- Address for application – Deputy Commissioner (GA), 2nd Floor, Kalyan-Dombivli Municipal Corporation, Shankarrao Square, Kalyan (W.) – 421301.
- Last date for applications – 1/10/2024 during office hours. (On working days)
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE