JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

श्री महालक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँक लि. कोल्हापूर अंतर्गत BE/CA/LLB//LLM/MCA/MBA शिक्षितांसाठी सहाय्यक महाव्यवस्थापक – माहिती तंत्रज्ञान, शाखाधिकारी/वरिष्ठ अधिकारी (लेखापरीक्षण/कर्ज/वसुली/विपणन) पदांच्या एकूण १५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SMCBL Kolhapur Recruitment 2024

SMCBL Kolhapur Recruitment 2024 – Shri Mahalaxmi Co-Operative Bank Ltd., Kolhapur invites Online/Offline applications till last date 19/05/2024 for the posts of Assistant General Manager (IT), Branch Officer/Senior Officer (Audit/Loan/Recovery/Marketing). There are total 15 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

श्री महालक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक महाव्यवस्थापक – माहिती तंत्रज्ञान, शाखाधिकारी/वरिष्ठ अधिकारी (लेखापरीक्षण/कर्ज/वसुली/विपणन) पदभरतीसाठी दि. १९/०५/२०२४ पर्यन्त ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

श्री महालक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँक लि., कोल्हापूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या १५ जागा.
नोकरीचे ठिकाण कोल्हापूर.
अर्ज पद्धती ऑनलाईन/ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १९/०५/२०२४.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
    • सहाय्यक महाव्यवस्थापक – माहिती तंत्रज्ञान – ४० ते ५५ वर्षे 
    • शाखाधिकारी/वरिष्ठ अधिकारी (लेखापरीक्षण/कर्ज/वसुली/विपणन) – ३५ ते ४० वर्षे 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात बघावी.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – hr@smcbl.in
  • अर्जाचा पत्ता – श्री महालक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँक लि., ‘श्री भवन’, १६७, बी वॉर्ड, मंगळवारपेठ, कोल्हापूर – ४१६०१२.`

SMCBL Kolhapur Recruitment 2024

  • Recruitment place – See advertise.
  • Post’s Name –
    • 1) Assistant General Manager (IT)
    • 2) Branch Officer/Senior Officer (Audit/Loan/Recovery/Marketing)
  • Total vacancies – 15 Posts.
  • Educational qualification – See advertise.
  • Age limit – (See advertise) –
    • 1) Assistant General Manager – 40 to 55 years
    • 2) Branch Officer/Senior Officer – 35 to 50 years 
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
  • Mode of application – Online
  • E-Mail address for application – hr@smcbl.in
  • Address for application – Shri Mahalaxmi Co-Operative Bank Ltd., ‘Shri Bhavan’, 167, B Ward, Mangalwar Peth, Kolhapur – 416 012.
  • Last date for application – 19/05/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *