Table of Contents
SMCBL Sangamner Recruitment 2025
SMCBL Sangamner Recruitment 2025 – The Sangamner Merchants Co-operative Bank Ltd., Sangamner invites Online applications till last date 24/06/2025 for the posts of Assistant General Manager, Branch Manager, HR Officer, Marketing Executive & Marketing Staff Executive at it’s various branches.There are total 16 positions. The Official website & PDF/Advertise is given below.
दि संगमनेर मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक लि., संगमनेर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या विविध शाखा येथे सहाय्यक महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, मनुष्य संसाधन अधिकारी, विपणन कार्यकारी आणि विपणन कर्मचारीवृंद कार्यकारी पदभरतीसाठी दि. २४/०६/२०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
दि संगमनेर मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक लि., संगमनेर भरती २०२५
या पदांसाठी भरती १) सहाय्यक महाव्यवस्थापक २) शाखा व्यवस्थापक ३) मनुष्य संसाधन अधिकारी ४) विपणन कार्यकारी ५) विपणन कर्मचारीवृंद कार्यकारी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी. एकूण पद संख्या १६ जागा. नोकरीचे ठिकाण संगमनेर अर्ज पद्धती ऑनलाईन. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २४/०६/२०२५.
- वयोमर्यादा – (जाहिरात बघावी) –
- सहाय्यक महाव्यवस्थापक – ३५ ते ५० वर्षे
- ३५ ते ५० वर्षे –
- शाखा व्यवस्थापक
- मनुष्य संसाधन अधिकारी
- ३५ वर्षे वर्षांपेक्षा कमी असावे –
- विपणन कार्यकारी
- विपणन कर्मचारीवृंद कार्यकारी
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – hr*@****nk.in.
SMCBL Sangamner Recruitment 2025
- Recruitment place – See advertise.
- Posts’ name –
- 1) Assistant General Manager
- 2) Branch Manager
- 3) HR Officer
- 4) Marketing Executive
- 5) Marketing Staff Executive
- Total vacancies – 16 posts.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- Assistant General Manager – 35 to 50 years.
- 30 to 45 years –
- Branch Manager
- HR Officer
- Below 35 years –
- Marketing Executive
- Marketing Staff Executive
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
- Mode of applications – Online.
- E-Mail ID for applications – hr*@****nk.in.
- Last date for application – 24/06/2025.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE