JOIN Telegram
Friday , 15 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

SNDT महिला विदयापीठ, मुंबई येथे रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर ‘या’ पदासाठी मुलाखत आयोजित

SNDTWU Assistant Professor Job 2024

SNDTWU Assistant Professor Job 2024 – Smt. N.D. Thakarsi Women’s University invites Offline applications & has arranged interview on date 4/10/2024 for post of Assistant Professor at it’s Department of Psychology. There is 1 vacancy. The job location is Mumbai. More details are given below.

श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विदयापीठ, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या मानसशास्त्र विभाग येथे सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवून दि. ४/१०/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विदयापीठ, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक – मानसशास्त्र विभाग
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई
अर्ज पद्धती ऑफलाईन. 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ४/१०/२०२४ दुपारी २.३० वाजता.
  • वेतनमान – रु. ३०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://sndt.ac.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – प्रमुख, मानसशास्त्र विभाग, ७ वा मजला, एनएक्स बिल्डिंग, श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विदयापीठ, ०१, एन. टी. रोड, न्यू मरीन लाईन्स, मुंबई – ४०००२०.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://sndt.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

SNDTWU Assistant Professor Job 2024

  • Recruitment place – Mumbai.
  • Posts’ name – Assistant Professor – Psychology.
  • Total vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 30,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://sndt.ac.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Interview date & time – 4/10/2024 at 2.30 pm.
  • Venue – Head, Department of Psychology, 7th Floor, Annex Building, SNDT Women’s University, 1, N.T. Road, New Marine Lines, Mumbai – 400020.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://sndt.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंकवर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *