JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

SNDT महिला विद्यापीठ, मुंबई येथे पदव्युत्तर शिक्षित/Ph.D. धारकांसाठी रु. ३७,४००/- ते रु. ६७,०००/- वेतनावर प्राचार्य (एसएनडीटी लॉ स्कूल) आणि रु. १,४४,२००/- दरमहा वेतनावर प्राध्यापक (डॉ. आंबेडकर चेअर इंटरडिसिप्लिनरी स्टडीज) पदावर नोकरीची संधी

SNDTWU Mumbai Job Recruitment 2023

SNDTWU Mumbai Job Recruitment 2023 – Smt. N. D. Thakarsi Women’s University invites Offline applications in prescribed format till the last date 22/11/2023 for the posts of Principal (SNDT Law School) & Professor in Dr. Ambedkar Chair Interdisciplinary Studies at SNDT Women’s University. There are total 2 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राचार्य (एसएनडीटी लॉ स्कूल) आणि प्राध्यापक (डॉ. आंबेडकर चेअर इंटरडिसिप्लिनरी स्टडीज) पदभरतीसाठी दि. २२/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

SNDT महिला विद्यापीठ, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती १) प्राचार्य (एसएनडीटी लॉ स्कूल) २) प्राध्यापक (डॉ. आंबेडकर चेअर इंटरडिसिप्लिनरी स्टडीज)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २२/११/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) प्राचार्य – रु. ३७,४००/- ते रु. ६७,०००/-, रु. १०,०००/- च्या AGP सोबत.
    • २) प्राध्यापक – रु. १,४४,२००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ५००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://sndt.ac.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – निबंधक, श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ, आवक-जावक विभाग, १, एन. टी. रोड, न्यू मरीन लाईन्स, मुंबई – ४०००२०.

SNDTWU Mumbai Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name –
    • 1) Principal (SNDT Law School)
    • 2) Professor in Dr. Ambedkar Chair Interdisciplinary Studies
  • Total Vacancies – 2 posts
  • Nature of posts – Contract basis
  • Payment – (Ref. PDF/ Visit website) –
    • Principal – Rs. 37,400/- to Rs. 67,000/- with AGP of Rs. 10,000/-.
    • Professor – Rs. 1,44,200/- pm.
  • Application fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 500/- (Reserved class). (Refer PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, other details see advertise/ref. PDF/visit website – https://sndt.ac.in/
  • Mode of application – Offline
  • Address for application – The Registrar, S.N.D.T. Women’s University, Inward-Outward Section, 01, N. T. Road, New Marine Lines, Mumbai – 400 020.
  • Last date for application – 22/11/2023 till 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *