JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

SNDTWU मुंबई येथे रु. ७५,०००/- पर्यंत वेतनावर ३ पदांची भरती सुरु ; अर्ज करा !

SNDTWU Registrar Recruitment 2024

SNDTWU Registrar Recruitment 2024 – Smt. N.D. Thackersey Women’s University invites Offline applications till the last date 16/11/2024 for the posts of Deputy Registrar & Assistant Registrar. There are 3 posts. The job location is Churchgate Campus, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

श्रीमती ना.दा. ठाकरसी महिला विदयापीठ, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या चर्चगेट कॅम्पस, मुंबई येथे उपकुलसचिव आणि सहाय्यक कुलसचिव पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. १६/११/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

SNDT महिला विदयापीठ, मुंबई भरती २०२४ 

या पदांसाठी भरती १) उपकुलसचिव २) सहाय्यक कुलसचिव
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण चर्चगेट कॅम्पस, मुंबई 
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १६/११/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – ३० ते ४० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • उपकुलसचिव – रु. ७५,०००/- दरमहा.
    • सहाय्यक कुलसचिव – रु. ५५,०००/- दरमहा.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://sndt.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – कुलसचिव कार्यालय, श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विदयापीठ, ०१, नाथीबाई दामोदर ठाकरसी, चर्चगेट परिसर, मुंबई – ४०००२०.

SNDTWU Registrar Recruitment 2024

  • Recruitment Place – Churchgate Campus, Mumbai
  • Posts Name – Deputy Registrar & Assistant Registrar
  • Total Vacancies – 3 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Deputy Registrar – Rs. 75,000/- pm.
    • Assistant Registrar – Rs. 55,000/- pm.
  • Age limit – 30 to 40 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, other details ref. PDF/visit website – https://sndt.ac.in/
  • Mode of application – Offline
  • Address for application – Office Of The Registrar, S.N.D.T. Women’s University, 01, Nathibai Damoder Thackersey, Churchgate Campus, Mumbai – 400020
  • Last date for application – 16/11/2024 till 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *