Table of Contents
Solapur MNC Job Recruitment 2022
Solapur MNC Job Recruitment 2022 – National Health Mission, Health Department, Solapur Municipal Corporation, Solapur invites Offline applications in prescribed format till last 25/10/2022 for various contractual Medical & other posts. There are 37 posts. The job location is Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कंत्राटी तत्वावर वैद्यकीय आणि इतर पदभरतीसाठी दि. २५/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर भरती २०२२
या पदांसाठी भरती १) वैद्यकीय अधिकारी – पूर्णवेळ आणि अर्धवेळ २) स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ञ ३) जीएनएम ४) प्रयोगशाळा तंत्रज्ञ शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ३७ जागा नोकरीचे ठिकाण सोलापूर अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २५/१०/२०२२ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून)
- पदांचे स्वरूप – कंत्राटी
- कंत्राट कालावधी – ११ महिने (PDF/वेबसाईट बघावी)
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
- अर्ज शुल्क धनाकर्ष परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना अर्जासोबत दिलेल्या सूचनांप्रमाणे जोडावा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://www.solapurcorporation.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – आस्थापना – ४, सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी http://www.solapurcorporation.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
National Health Mission Solapur MNC Job Recruitment
- Recruitment place – Solapur
- Posts’ name – 1) Medical Officer – Full time & Part time 2) Gynecologist & Obstetrician 3) GNM 4) Lab Technician
- Total vacancies – 37
- Nature of post – Contract basis
- Contract period – 11 months (Ref. PDF/Visit website)
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reservation class) (For details ref. PDF/visit website)
- Application fee DD should be attached to duly filled in prescribed format application form as per given instructions.
- For qualification, terms & conditions, payment, information regarding application procedure, interview/exam schedule, other information ref. PDF/visit website – http://www.solapurcorporation.gov.in/.
- Mode of application – Offline
- Address for applications – Establishment – 4, General Administrative Department, Solapur Municipal corporation, Solapur.
- Last date for application – 25/10/2022 10.00 am to 5.00 pm (except holidays)
- For updates about said recruitment visit website – http://www.solapurcorporation.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.