वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

सोलापूर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर १० वी/१२ वी/आयटीआय उत्तीर्ण ते उच्च शिक्षितांसाठी रु. १५,०००/- ते रु. ५६,१००/- पर्यंतच्या वेतनावर गट ‘अ’ ते गट ‘ड’ विविध २२६ पदभरतींसाठीचे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Solapur MNC Recruitment Exam Notification 2024

Solapur MNC Recruitment Exam Notification 2024 – Solapur Municipal Corporation, Solapur has Declared Exam Schedule to fill up various Group ‘A’ to Group ‘D’ posts on establishment of Solapur Municipal Corporation. The exam schedule is given below. The Official website & PDF/Advertise is given below.

सोलापूर महानगरपालिका यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या आस्थापनेवर गट ‘अ’ ते गट ‘ड’ पदभरतीसाठी होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे जाहीर केले आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.solapurcorporation.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Solapur MNC Recruitment Exam Notification 2024

For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.solapurcorporation.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

CCI अकोला – १० वी पास ; रु. २०,०००/- दरमहा वेतनावर १ पदावर नोकरीची संधी

CCI Akola MTS Job 2025 - The Cotton Corporation of India, Akola invites Offline applications in prescribed format & has.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *