JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सोलर स्क्वेअर अंतर्गत कार्यकारी/प्रशासकीय पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Solar Square Recruitment 2024

Solar Square Recruitment 2024 – Solar Square, Nagpur has arranged interview on date 10/11/2024 to fill up posts of Executive in various disciplines, Sales Team Leader, Deputy Zonal Sales Manager. The job location is Pune, Nagpur, Kolhapur, Nashik & Amravati. The Official website & PDF/Advertise is given below.

सोलर स्क्वेअर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक आणि अमरावती येथे उपविभागीय विक्री व्यवस्थापक, सेल्स टीम लीडर, विविध कार्यकारी पदभरतीसाठी दि. १०/११/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

सोलर स्क्वेअर भरती २०२४

या पदांसाठी भरती उपविभागीय विक्री व्यवस्थापक, सेल्स टीम लीडर, विविध कार्यकारी. (जाहिरात बघावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक आणि अमरावती
अर्ज पद्धती ऑनलाईन – क्यूआर कोड स्कॅन.
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. १०/११/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी ४.००.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी, क्यूआर कोड स्कॅन आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • नोंदणीची लिंक – क्यूआर कोड स्कॅन. (जाहिरात बघावी)
  • मुलाखतीचे ठिकाण –
    • पुणे – सोलर स्क्वेअर प्रायव्हेट लिमिटेड, ११ वा मजला, बी- विंग, अमर बिझनेस झोन, बाणेर, पुणे.
    • नागपूर – सोलर स्क्वेअर, शॉप १सी अँड १डी, तळमजला, निशिगंधा, प्रशांत नगर, अजनी चौकाजवळ, एफसीआय  गोडाऊन रोड, नागपूर – ४४००१५. लँडमार्क – कलर हॉस्पिटल.

Solar Square Recruitment 2024

  • Recruitment place – Pune, Nagpur, Kolhapur, Nashik & Amravati.
  • Posts’ name – (See table/advertise) –

  • Total vacancies – See table/advertise.
  • Educational qualification – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, QR Code Scan,  documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • Registration link – QR Code Scan. (See advertise)
  • Interview date & time – 10/11/2024 11.00 am to 4.00 pm.
  • Venue –
    • Pune – Solar Square Energy Pvt. Ltd., 11th Floor, B-Wing, Amar Business Zone, Baner, Pune.
    • Nagpur – Shop 1C & 1D, Ground Floor, Nishigandha, Prashant Nagar, Near Ajni Square, FCI Godown Road, Nagpur – 440015, Maharashtra. Landmark – Colour Hospital.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *