JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ICDS), जळगाव (दक्षिण) अंतर्गत १२ वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी रु. ५५००/- दरमहा वेतनावर अंगणवाडी मदतनीस पदाच्या १६ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

South Jalgaon Anganwadi Job Recruitment 2023

South Jalgaon Anganwadi Job Recruitment 2023 – Child Development Project Officer (Urban), Integrated Child Development Service Scheme Project, Jalgaon (South) invites Offline applications in prescribed format from local resident eligible female candidates till last date 21/7/2023 to fill up posts of Anganwadi Helper for Jamner & Shendurni. There are 16 vacancies. The job location is Jalgaon (South). The Official website & PDF/Advertise is given below.

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, जळगाव (दक्षिण) यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार जामनेर आणि शेंदुर्णी येथे अंगणवाडी मदतनीस पदभरतीसाठी स्थानिक रहिवासी पात्र आणि इच्छुक महिला उमेद्वारांकडून दि. २१/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, जळगाव (दक्षिण) भरती २०२३

या पदांसाठी भरती अंगणवाडी मदतनीस 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १६ जागा.
नोकरीचे ठिकाण जामनेर आणि शेंदुर्णी.
अर्ज पद्धती   समक्ष/टपाल
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २१/७/२०२३ संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – १८-३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ५५००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज मिळण्याचे ठिकाण – बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), जळगाव (दक्षिण) यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत टप्पा क्र. ३, २रा मजला, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा तसेच  https://jalgaon.gov.in/ आणि बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, जळगाव (दक्षिण) यांचे कार्यालय येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), जळगाव (दक्षिण) यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत टप्पा क्र. ३, २रा मजला, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव.

South Jalgaon Anganwadi Job Recruitment 2023

  • Recruitment place – Jalgaon (South).
  • Posts’ name – Anganwadi Helper.
  • Total vacancies – 16 posts. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 5500/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18-35 years. (Ref. PDF/Visit website)
  • Address to get application form – Office of Child Development Project Officer (Urban) Jalgaon (South), Administrative Building Block No. 3, 2nd Floor, Near Akashwani Centre, Jalgaon.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://jalgaon.gov.in/.
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application – Office of Child Development Project Officer (Urban) Jalgaon (South), Administrative Building Block No. 3, 2nd Floor, Near Akashwani Centre, Jalgaon.
  • Last date for application – 21/7/2023 till 6.15 pm. (Except Holidays)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *