Table of Contents
Spectrum Infrastructure Recruitment 2024
Spectrum Infrastructure Recruitment 2024 – Spectrum Infrastructure, Nashik has arranged interview on date 20/12/2024 & 21/12/2024 for the posts of Engineer various disciplines & Site Supervisor. There are total 11 vacancies. The job location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.
स्पेक्ट्रम इन्फ्रास्ट्रक्चर, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे साईट सुपरवायझर आणि विविध अभियंता पदभरतीसाठी दि. २०/१२/२०२४ आणि दि. २१/१२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
स्पेक्ट्रम इन्फ्रास्ट्रक्चर नाशिक भरती २०२४
या पदांसाठी भरती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी. एकूण पद संख्या ११ जागा नोकरीचे ठिकाण नाशिक. मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २०/१२/२०२४ आणि दि. २१/१२/२०२४ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. मुलाखतीचे ठिकाण स्पेक्ट्रम इन्फ्रास्ट्रक्चर, ३ रा मजला, स्पेक्ट्रम बिल्डिंग, प्लॉट क्र. १०/ए, सुयोजित लॉन्सजवळ, कामगारनगर, नाशिक – ४२२००७.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
Spectrum Infrastructure Recruitment 2024
- Recruitment place – Nashik.
- Posts’ name – (See table/advertise) –
- Total vacancies – 11 posts.
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
- Interview date & time – 20/12/2024 & 21/12/2024 11.00 am to 5.00 pm.
- Venue – Spectrum Infrastructure, 3rd Floor, Spectrum Building, Plot No. 10/A, Near Suyojit Lawns, Kamagar Nagar, Nashik – 422007.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE