JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज, जि. सोलापूर अंतर्गत D.Ed./विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षित, B.Ed. शिक्षितांसाठी अतिरिक्त शिक्षक/संगणक निर्देशक/सहअधीक्षिक/सहअधीक्षिका/कनिष्ठ लिपिक, सहशिक्षक आणि शिक्षण सेवक/शिक्षक पदांच्या एकूण ५४ भरतींसाठी अर्जाची सूचना

SPM Dist. Solapur Recruitment 2024

SPM Dist. Solapur Recruitment 2024 – Shikshan Prasarak Mandal, Akluj, Dist. Solapur invites Offline applications till last date 1/06/2024 for the posts of Additional Teacher/Computer Instructor, Additional Co-Superintendent (Male & Female), Additional Junior Clerk, Shikshan Sevak, Co-Teacher in it’s Primary, Secondary, Higher Secondary, Business, Senior College & Hostels and Aided Higher Secondary branches. There are 54 vacancies. The job location is Akluj, Tal. Malshiras, Dist. Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.

शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज, जि. सोलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, व्यवसाय, द्विलक्षी, वरिष्ठ महाविदयालये, वसतिगृह आणि अनुदानित उच्च माध्यमिक इत्यादी शाखा येथे अतिरिक्त शिक्षक/संगणक निर्देशक/सहअधीक्षिक/सहअधीक्षिका/कनिष्ठ लिपिक, सहशिक्षक आणि शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीसाठी दि. १/०६/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज, जि. सोलापूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • अतिरिक्त –
    • i) शिक्षक
    • ii) संगणक निर्देशक
    • iii) सहअधीक्षिक
    • iv) सहअधीक्षिका
    • v) कनिष्ठ लिपिक
  • सहशिक्षक
  • शिक्षण सेवक/शिक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या ५४ जागा 
नोकरीचे ठिकाण अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर
अर्ज पद्धती टपाल/समक्ष (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १/०६/२०२४.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, वयोमर्यादा, वेतनमान, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज, मु. पो. सदुभाऊ चौक, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, पिन – ४१३१०१.

SPM Dist. Solapur Recruitment 2024

  • Recruitment place – Akluj, Tal. Malshiras, Dist. Solapur.
  • Posts’ name –
    • Additional –
      • i) Teacher
      • ii) Computer Instructor
      • iii) Additional Co-Superintendent (Male & Female)
      • iv) Junior Clerk
    • Shikshan Sevak
    • Co-Teacher
  • Total vacancies – 54 posts.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, age limit, payment,  experience, selection procedure see advertise.
  • Mode of applications – By Post/In Person.
  • Address for application – Chairman, Shikshan Prasarak Mandal, Akaluj, A/P Sadubhau Chowk, Akluj, Tal. Malshiras, Dist. Solapur, Pin – 413101.
  • Last date for application – 1/06/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *