JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पुणे विदयापीठ येथे महत्वाची पदभरती सुरु ; आजच अर्ज करा !

SPPU Pune IA Job 2024

SPPU Pune IA Job 2024 – Savitribai Phule Pune University, Pune invites Online applications from date 11/9/2024 to 30/9/2024 & it’s copy as Offline applications till last date 10/10/2024 from eligible candidates residents of Maharashtra for the post of Information Officer in it’s office. There is 1 post. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांचे कार्यालय येथे माहिती अधिकारी पदभरतीसाठी दि. ११/९/२०२४ ते दि. ३०/९/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १०/१०/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्जाची प्रिंट आउट ऑफलाईन अर्ज म्हणून मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ, पुणे भरती २०२४ 

या पदांसाठी भरती माहिती अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 
  • ऑनलाईन – दि. ११/९/२०२४ ते दि. ३०/९/२०२४
  • ऑफलाईन – दि. १०/१०/२०२४ कार्यालयीन वेळेत.
  • वयोमर्यादा – ३० ते ३८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. ४००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि आरक्षण इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://admin.unipune.ac.in/recruitment येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – admin.unipune.ac.in/recruitment.
  • ऑनलाईन अर्जाची प्रिंट आउट आणि इतर विहित प्रमाणपत्रांच्या प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्जाचा पत्ता – उपकुलसचिव, प्रशासकीय शिक्षकेतर कक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ, गणेशखिंड, पुणे – ४११००७.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://admin.unipune.ac.in/recruitment येथे वेळोवेळी भेट दया.

SPPU Pune IA Job 2024

  • Recruitment Place – Pune
  • Posts Name – Information Officer.
  • Total Vacancies – 1 post.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 30 to 38 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 400/- (UR) & Rs. 200/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For post, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, terms & conditions, other details ref. PDF/visit website – https://admin.unipune.ac.in/recruitment.
  • Mode of application – Online.
  • Application link – admin.unipune.ac.in/recruitment.
  • Date for online application – 11/9/2024 to 30/9/2024.
  • Address for application – Deputy Registrar, Administration Non-Teaching Section, Savitribai Phule Pune University, Ganeshkhind, Pune – 411007.
  • Last date for application – 10/10/2024 during office hours.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://admin.unipune.ac.in/recruitment regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *