वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

पुणे विदयापीठ – १११ विविध शैक्षणिक पदांच्या भरती सुरु ; नक्की अर्ज करा !

SPPU Pune Teaching Recruitment 2025

SPPU Pune Teaching Recruitment 2025 – Savitribai Phule Pune University, Pune invites Online applications from date 08/11/2025 to 7/12/2025 and Offline applications till last date 12/12/2025 for the posts of Professor, Associate Professor & Assistant Professor in various Departments. There are total 111 posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांचे विविध विभाग येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. ०८/११/२०२५ ते दि. ०७/१२/२०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि त्याची प्रत दि. १२/१२/२०२५ पर्यंत ऑफलाईन अर्ज म्हणून मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ, पुणे भरती २०२५

या पदांसाठी भरती१) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक ३) सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१११ जागा 
नोकरीचे ठिकाणपुणे 
अर्ज पद्धतीऑनलाईन आणि ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ऑनलाईन – दि. ०८/११/२०२५ ते दि. ०७/१२/२०२५ आणि ऑफलाईन दि. १२/१२/२०२५ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) प्राध्यापक – रु. १,४४,०००/- दरमहा
    • २) सहयोगी प्राध्यापक – रु. १,३१,०००/- दरमहा
    • ३) सहाय्यक प्राध्यापक – रु. ५७,७००/- दरमहा
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ५००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि आरक्षण इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.unipune.ac.in येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – admin.unipune.ac.in/recruitment.
  • उमेदवारांनी अर्जाची प्रिंट आउट आणि इतर विहित प्रमाणपत्रांच्या प्रति दिलेल्या सूचनांप्रमाणे दिलेल्या पत्त्यावे पाठवाव्यात.
  • अर्जाचा पत्ता – सहाय्यक कुलसचिव, प्रशासन-अध्यापन, सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ, पुणे – ४११००७.

SPPU Pune Teaching Recruitment 2025

  • Recruitment Place – Pune
  • Posts Name – 1) Professor 2) Associate Professor 3) Assistant Professor(Ref. PDF/Visit website)
  • Total Vacancies – 111 posts.
  • Payment –  (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Professor – Rs. 1,44,200/- pm.
    • 2) Associate Professor – Rs. 1,31,400/- pm.
    • 3) Assistant Professor – Rs. 57,700/- pm.
  • Application fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 500/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For post, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, terms & conditions, other details ref. PDF/visit website – www.unipune.ac.in.
  • Mode of application – Online & Offline.
  • Application link – admin.unipune.ac.in/recruitment.
  • Date for online application – 08/11/2025 to 7/12/2025.
  • Candidates should submit print out of application form along with other prescribed copies of certificates as as per instructions.
  • Address for application – Assistant Registrar, Administration-Teaching, Savitribai Phule Pune University, Pune – 411007.
  • Last date for offline applications – 12/12/2025 till 6.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

Application link

Old PDF

New PDF

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

BMC LTMGH – सहाय्यक प्राध्यापक (सर्जिकल ऑन्कोलॉजी) पदावर नोकरीची संधी

BMC LTMGH AP (Surg. Onc.) Job 2025 - Municipal Corporation of Greater Mumbai invites Offline applications in prescribed....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *