JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दक्षिण रेल्वे (SR), बांधकाम संघटना, चेन्नई अंतर्गत आकर्षक वेतनावर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (STA) पदाच्या १५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SR Chennai Job Recruitment 2023

SR Chennai Job Recruitment 2023 – Southern Railway, Construction Organization, Chennai invites Online applications in prescribed format from the eligible candidates till last date 30/06/2023 for the posts of Senior Technical Associate in Civil Engineering Department (Works). There are total 15 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

दक्षिण रेल्वे, बांधकाम संघटना, चेन्नई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बांधकाम अभियांत्रिकी विभाग येथे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (STA) पदभरतीसाठी दि. ३०/६/२०२३ विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

दक्षिण रेल्वे, बांधकाम संघटना, चेन्नई भरती २०२३

या पदांसाठी भरती वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (STA)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १५ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती  ऑनलाईन.
अर्जाची तारीख आणि वेळ  दि. ३०/६/२०२३ रात्री २४.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा)
  • वयोमर्यादा – २०-३३ वर्षे. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा) 
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (इतर सर्व) (SC/ST/Minorities/EWS/महिला उमेदवार वगळून). (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://sr.indianrailways.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://sr.indianrailways.gov.in->News&Updates->Construction Organization.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://sr.indianrailways.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

SR Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Posts Name – Senior Technical Associate in Civil Engineering Department (Works).
  • Total Vacancies – 15 posts.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 20 to 33 years. (Ref. PDF/Visit website) 
  • Application fees – Rs. 500/- (All others) (SC/ST/ Women candidates are exempted). (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, selection procedure, other details see advertise/ref. PDF/visit .website – https://sr.indianrailways.gov.in/.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://sr.indianrailways.gov.in->News&Updates->Construction Organization.
  • Last date for application – 30/06/2023 till 24.00.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://sr.indianrailways.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *