JOIN Telegram
Thursday , 21 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

 SRA पुणे येथे आरेखक/अनुरेखक पदनियुक्तीसाठी मुलाखतीची सूचना

 SRA Pune Job Recruitment 2022

SRA Pune Job Recruitment 2022 – Slum Rehabilitation Authority, Pune & Pimpri Chinchwad Territory Pune Office, Pune invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 21/12/2022 from government service retired officers/employees for the posts of Draftsman/Tracer. There is 1 post. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे कार्यालय, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे आरेखक/अनुरेखक पदभरतीसाठी शासकीय/निमशासकीय सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि.२१/१२/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

SRA पुणे भरती २०२२

या पदांसाठी भरती आरेखक/अनुरेखक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २१/१२/२०२२   सकाळी ११.०० वाजता 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • वेबसाईट – https://sra.gov.in/
  • मुलाखतीचे ठिकाण – मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे, ४था मजला, काकडे बिझ आयकॉन, ई-स्क्वेअरजवळ, अशोकनगर, गणेशखिंड रोड, शिवाजी नगर, पुणे – ४११०१६.

 SRA Pune Job Recruitment

  • Place of recruitment – Pune
  • Post’s Name – Draftsman/Tracer
  • Total no. of vacancies – 1
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF.
  • website – https://sra.gov.in/
  • Mode of applicationOffline 
  • Interview date & time – 21/12/2022  at 11.00 am.
  • Venue – Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Pune & Pimpri Chinchwad Territory, Pune, 4th Floor, Kakade Biz Icon, Near E-Square, Ashok Nagar, Ganeshkhind Road, Shivaji Nagar, Pune – 411016.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *