वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सांगली येथे ८ वी/१० वी/१२ वी/आयटीआय उत्तीर्ण/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी १०७ विविध कर्मचारी पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

SRMCUCSL Sangli Job Recruitment 2023

SRMCUCSL Sangli Job Recruitment 2023 – Shri Renukamata Multistate Cooperative Urban Credit Society Ltd., Sangli has arranged interview on date 5/12/2023 to fill up various posts. There are 107 vacancies. The job location is Sangli. The Official website & PDF/Advertise is given below.

श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या सांगली शाखा येथे विविध कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. ५/१२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १०७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सांगली भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या१०७ जागा 
नोकरीचे ठिकाणसांगली.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ५/१२/२०२३ सकाळी ११.०० वाजता.
मुलाखतीचे ठिकाणश्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, आयसीआयसीआय बँकेसमोर, मध्यवर्ती चौक, बाजारपेठ, कवठे महाकाल, जि. सांगली.
  • सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य (शासकीय/निमशासकीय).
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

SRMCUCSL Ahmednagar Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Sangli. 
  • Post’s Name –
    • 1) Manager
    • 2) Passing Officer
    • 3) Clerk
    • 4) Cashier
    • 5) Recovery Officer
    • 6) Pigmi Agent
    • 7) Loan Division Officer
    • 8) Driver
    • 9) Carpenter
    • 10) Painter
    • 11) Wireman
    • 12) Marketing Officer
  • Total no. of vacancies – 107 posts.
  • Preference will be given to retired employees (Government/Semi-Government).
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 5/12/2023 at 11.00 am
  • Venue – Shree Renukamata Multistate Cooperative Urban Credit Society Ltd., Opposite ICICI Bank, Central Square, Bazarpeth, Kavathe Mahakal, Dist. Sangli.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

GTMC नांदेड – वॉर्डन/विविध शैक्षणिक पदांच्या २३ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

GTMC Nanded Faculty Recruitment 2025 - Gramin Technical & Management Campus, Nanded has arranged interview on.....

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *