Table of Contents
SRTMU Nanded AP Recruitment 2024
SRTMU Nanded AP Recruitment 2024 – Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded invites Online & Offline applications in prescribed format till last date 13/11/2024 & 25/11/2024 respectively for the various posts of Assistant Professor. There are total 10 posts. The Official website & PDF/Advertise is given below.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विदयापीठ, नांदेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १३/११/२०२४ आणि दि. २५/११/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
SRTMU नांदेड भरती २०२४
या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक (PDF/वेबसाईट बघावी) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १० जागा. नोकरीचे ठिकाण जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – टपाल/व्यक्तिशः. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ऑनलाईन – दि. १३/११/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. २५/११/२०२४ संध्याकाळी ५.४० वाजेपर्यंत. (१ला आणि ३रा शनिवार, सार्वजनिक सुट्टी वगळून)
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ५००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विषय, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.srtmun.ac.in/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://www.srtmun.ac.in/.
- अर्जाचा पत्ता – कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विदयापीठ परिसर, ‘ज्ञानतीर्थ’, विष्णुपुरी, नांदेड – ४३१६०६.
SRTMU Nanded AP Recruitment 2024
- Recruitment place – See advertise/Ref. PDF/Visit website.
- Post’s name – Assistant Professor
- Total vacancies – 10 posts.
- Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Application fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 500/- (Reservation class). (Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, subjects & reservation, application procedure, documents required along with application form, requisite qualification, experience, selection procedure see advertise/refer PDF/visit website – https://www.srtmun.ac.in/.
- For prescribed format application form visit website – https://www.srtmun.ac.in/.
- Mode of applications – Online & Offline – In Person/By Post.
- Application link – https://www.srtmun.ac.in/.
- Last date for online application – 13/11/2024 till 5.30 pm.
- Address for application – Registrar, Swami Ramanand Teerth Marathwada University Campus, ‘Dnyanteerth’, Vishnupuri, Nanded – 431606.
- Last date for offline application – 25/11/2024 till 5.40 pm. (Except 1st, 3rd Saturday & Public Holidys)
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.