Table of Contents
SRTMU Nanded Job Recruitment 2023
SRTMU Nanded Job Recruitment 2023 – Swami Ramanand Tirth Marathwada University, Nanded invites Online applications till last date 12/6/2023 followed by Offline applications till last date 15/6/2023 respectively for the various Non -Teaching posts. There are 10 vacancies. The job location is Nanded. The Official website & PDF/Advertise is given below.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. १२/६/२०२३ पर्यंत ऑनलाईन आणि दि. १५/६/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भरती २०२३
या पदांसाठी भरती १) व्हेटेरिअन २) स्टेडियम व्यवस्थापक ३) डेटा ऑपरेटर ४) वाहन चालक ५) कनिष्ठ लिपिक तथा संगणक चालक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १० जागा नोकरीचे ठिकाण नांदेड अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – प्रत्यक्ष/टपाल. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ऑनलाईन – दि. १२/६/२०२३ आणि ऑफलाईन – दि. १५/६/२०२३ संध्याकाळी ५.४० वाजेपर्यंत.
- वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://srtmun.ac.in/ वेबसाईटवर Recruitment अंतर्गत University Recruitment येथे भेट द्या.
- अर्जाची गूगल लिंक – https://forms.gle/eYwLLGRyag9fqFG39.
- ऑनलाईन माहिती भरलेल्या गूगल अर्जाची प्रत दिलेल्या पत्त्यावर सूचनेप्रमाणे पाठवावी.
- अर्जाचा पत्ता – केंद्रीय आवक कक्ष, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णुपुरी, नांदेड.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://srtmun.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
SRTMU Nanded Job Recruitment 2023
- Recruitment place – Nanded.
- Posts’ name – 1) Veterinarian 2) Stadium Manger 3) Data Operator 4) Driver 5) Junior Clerk cum Computer Operator.
- Total vacancies – 10.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://srtmun.ac.in/ University Recruitment under Recruitment tab.
- Mode of application – Online & Offline.
- Google application link – https://forms.gle/eYwLLGRyag9fqFG39.
- Candidates should send hard copy of fill up Google form at university address as per instruction.
- Address for application – Registrar, Central Receipt Department, Swami Ramanand Tirth Marathwada University, Vishnupuri, Nanded.
- Last date for application – 15/6/2023 till 5.40 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://srtmun.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.