JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

SRTMU नांदेड येथे १० वी/१२ वी/आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक आणि पदवीधर/इतर पदविकाधारक आणि पदवीधर शिक्षितांसाठी विविध २७ शिक्षकेतर पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

SRTMU Nanded Job Recruitment 2023

SRTMU Nanded Job Recruitment 2023 – Swami Ramanand Tirth Marathwada University, Nanded invites Online & Offline application in prescribed format till last date 18/8/2023 & 23/8/2023 respectively for the various Non-Teaching posts. There are 27 vacancies. The job location is Nanded & Aurangabad. The Official website & PDF/Advertise is given below.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शिक्षकेतर पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज अनुक्रमे दि. १८/८/२०२३ आणि दि. २३/८/२०२३ पर्यंत मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २७ जागा 
नोकरीचे ठिकाण नांदेड आणि औरंगाबाद.
अर्ज पद्धती   ऑनलाईन आणि ऑफलाईन – प्रत्यक्ष/टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि.१८/८/२०२३ संध्याकाळी – ५.३० वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. २३/८/२०२३ संध्याकाळी – ५.४० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.srtmun.ac.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची गूगल लिंक – https://forms.gle/Arz16Hp7qxjLoEWj6.
  • अर्जाचा पत्ता –
    • प्रत्यक्ष – केंद्रीय आवक विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णुपुरी, नांदेड.
    • टपाल – मा. कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णुपुरी, नांदेड.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.srtmun.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

SRTMU Nanded Job Recruitment 2023

  • Recruitment place – Nanded & Aurangabad.
  • Posts’ name –

  • Total vacancies – 27 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Refer PDF/Visit website)
  • Payment – See table/Refer PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://www.srtmun.ac.in/.
  • Mode of application – Online & Offline – In Person/ By Post.
  • Google application link – https://forms.gle/Arz16Hp7qxjLoEWj6.
  • Last date for Online application18/8/2023 till 5.30 pm.
  • Address for application –
    • In Person – Central Receipt Section, Swami Ramanand Tirth Marathwada University, Vishnupuri, Nanded.
    • By Post – Registrar, Swami Ramanand Tirth Marathwada University, Vishnupuri, Nanded.
  • Last date for application – 23/8/2023 till 5.40 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.srtmun.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *