Table of Contents
SRTMU Nanded VC Recruitment 2023
SRTMU Nanded VC Recruitment 2023 – Chairman, Search-cum-Selection Committee, The Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded invites Online as well as Offline applications in prescribed format till last date 17/11/2023 for the post of Vice-Chancellor. There is 1 post. The job location is Nanded. The Official website & PDF/Advertise is given below.
अध्यक्ष, संशोधन तथा निवड समिती, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कुलसचिव पदनियुक्तीसाठी दि. १७/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | कुलसचिव |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा. |
नोकरीचे ठिकाण | नांदेड |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन – जलदगती टपाल/कुरिअर. |
अर्जाची शेवटची तारीख | दि. १७/११/२०२३. |
- वेतनमान – जाहिरात/PDF/वेबसाईट पहा.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://srtmun.ac.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – nodalofficersrtmun@gmail.com.
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – दि. १७/११/२०२३ मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत.
- पारूर्न भरलेला विहित नमुना अर्ज, विहित प्रमाणपत्रांच्या अर्जाच्या प्रति (हार्ड कॉपी) लिफाफ्यावर “Application for the post of Vice-Chancellor, Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded” असे नमूद करून दिलेल्या पत्त्यावर नोडल अधिकाऱ्यास सूचनेप्रमाणे पाठवावी.
- अर्जाचा पत्ता – डॉ. ए. रामकुमार, वरिष्ठ प्राध्यापक आणि CTO, सी ब्लॉक, ठाकूर शैक्षणिक परिसर, फाटक क्र. ८, श्यामनारायण ठाकूर रोड, ठाकूर व्हिलेज, कांदिवली (पूर्व), मुंबई, पिन – ४००१०१.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://srtmun.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
SRTMU Nanded VC Recruitment 2023
- Recruitment Place – Nanded.
- Posts Name – Vice-Chancellor.
- Total Vacancies – 1 Post. (See advertise/Refer PDF/Visit website)
- Payment – See advertise/Refer PDF/Visit website.
- For post, terms & condition, requisite qualification, reservation, experience, application procedure, other details ref. PDF/visit website – https://srtmun.ac.in/.
- Mode of application – Online & Offline – By Speed Post/Courier.
- E-Mail ID for application – nodalofficersrtmun@gmail.com.
- Last date for online application – 17/11/2023 before Midnight.
- Nominations/Applications may be sent in the prescribed format in hard copy & relevant certificate copies in an envelope superscribed with “Application for the post of Vice-Chancellor, Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded” to the Nodal Officer at the given address.
- Address for application – Dr. A. Ramakumar, Sr. Professor & CTO, C Block, Thakur Educational Campus, Gate no. 8, Shyamnarayan Thakur Road, Thakur Village, Kandivali (East), Mumbai, 400101.
- Last date for application – 17/11/2023.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://srtmun.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.