Table of Contents
SSAL Dist. Ahmednagar Job Recruitment 2023
SSAL Dist. Ahmednagar Job Recruitment 2023 – Sonai Sugar And Agro Limited, Tal. Shrigonda, Dist. Ahmednagar invites Online applications till last date 6/10/2023 & has arranged interview on date 8/10/2023 for the various Staff posts. There are 19 posts. The job location is Tal. Shrigonda, Dist. Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.
सोनाई शुगर अँड एग्रो लिमिटेड, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. ६/१०/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ८/१०/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
सोनाई शुगर अँड एग्रो लिमिटेड, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | अनुभव – सर्व पदांसाठी साखर कारखान्यातील किमान २ ते ३ वर्ष अनुभव आवश्यक. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/वेबसाईट बघावी) |
एकूण पद संख्या | १९ जागा. |
नोकरीचे ठिकाण | ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्जाची शेवटची तारीख | दि. ६/१०/२०२३. |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – info.sonaiagro@gmail.com आणि jsubhash62@gmail.com.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ८/१०/२०२३ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
- मुलाखतीचे ठिकाण – श्री दत्तकृपा शैक्षणिक परिसर, घारगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर.
SSAL Dist. Ahmednagar Job Recruitment 2023
- Place of recruitment – Tal. Shrigonda, Dist. Ahmednagar.
- Post’s Name –
- Total no. of vacancies – 19 posts.
- Educational qualification – See table/advertise.
- Minimum 2-3 years experience is needed for respective the posts applied.
- For all the details of post, terms & conditions, experience,reservation, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/Visit website – https://www.naturalsugar.in/.
- Mode of application – 6/10/2023.
- E-Mail ID for application – info.sonaiagro@gmail.com & jsubhash62@gmail.com.
- Interview date & time – 8/10/2023 11.00 am to 5.00 pm.
- Venue – Shri Dattakrupa Educational Campus, Ghargaon, Tal. Shrigonda, Dist. Ahmednagar.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.