Table of Contents
SSB ASI Group C Job Recruitment 2023
SSB ASI Group C Job Recruitment 2023 – Office Of Directorate General invites Online applications till last date 10/6/2023 to fill up posts of Assistant Sub-Inspector (Combatised Para-Medical Staff) in Sashatra Seema Bal, Ministry Of Home Affairs, Government Of India. There are 30 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
महासंचालनालय कार्यालय यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार सशस्त्र सीमा बल, गृह मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत सहाय्यक उप-निरीक्षक (वर्दीधारी परावैद्यकीय कर्मचारीवृंद) पदभरतीसाठी दि. १०/६/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
सशस्त्र सीमा बल भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | सहाय्यक उप-निरीक्षक (ASI) – i) औषध निर्माता ii) क्ष-किरण तंत्रज्ञ iii) Operation Theatre तंत्रज्ञ iv) दंत तंत्रज्ञ. |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३० जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १०/६/२०२३. |
- वयोमर्यादा – २०-३० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. १००/- (SC/ST/ESM/महिला उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://ssb.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – www.ssbrectt.gov.in.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://ssb.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
SSB ASI Group C Job Recruitment 2023
- Recruitment place – Ref. PDF/Visit website.
- Posts’ name – Assistant Sub-Inspector (ASI) – i) Pharmacist ii) Radiographer iii) Operation Theatre Technician iv) Dental Technician.
- Total vacancies – 30.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Between 20-30 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 29,200/- to Rs. 92,300/-. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 100/- (SC/ST/ESM/Female candidates are exempted). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://ssb.gov.in/.
- Mode of application – Online.
- Application link – www.ssbrectt.gov.in.
- Last date for application – 10/6/2023 .
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://ssb.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.