JOIN Telegram
Saturday , 21 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शरद सहकारी बँक लि., मंचर, जि. पुणे – ‘या’ ६७ पदभरती सुरु ; अर्ज करा !

SSBL Manchar Recruitment 2024

SSBL Manchar Recruitment 2024 – Sharad Sahakari Bank Ltd., Manchar, Dist. Pune invites Offline applications in prescribed format till last date 27/09/2024 to fill up posts of Officer in various disciplines, Clerk & Peon. There are total 67 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

शरद सहकारी बँक लिमिटेड, मंचर, जि. पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शिपाई, लिपिक आणि विविध अधिकारी पदभरतीसाठी दि. २७/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शरद सहकारी बँक लिमिटेड, मंचर, जि. पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ६७ जागा 
नोकरीचे ठिकाण जाहिरात बघावी.
अर्ज पद्धती ऑफलाईन. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २७/०९/२०२४.
  • वयोमर्यादा – (जाहिरात बघावी) –
    • वरिष्ठ अधिकारी – ३० ते ४५ वर्षे.
    • वरिष्ठ अधिकारी – विधी आणि विपणन – ३५ ते ४५ वर्षे.
    • कनिष्ठ अधिकारी – २५ ते ३३ वर्षे
    • शिपाई आणि लिपिक – २१ ते ४५ वर्षे
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • विहित नमुना अर्जासाठी – https://sharadbank.com/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – पो. बॉ. १२, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे – ४१०५०३.

SSBL Manchar Recruitment 2024

  • Recruitment place – See advertise.
  • Posts’ name –
    • Peon
    • Clerk
    • Officer – i) Senior ii) Senior – Legal iii) Senior – Marketing iv) Junior
  • Total vacancies – 67 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – (See advertise) –
    • Senior Officer – 30 to 45 years.
    • Senior Officer – Legal & Marketing – 35 to 45 years.
    • Junior Officer – 25 to 33 years.
    • Peon & Clerk – 21 to 45 years.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • For prescribed format application form visit website – https://sharadbank.com/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Post Box No. 12, Manchar, Tal. Ambegaon, Dist. Pune – 410503.
  • Last date for application – 27/09/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *