मोठी आनंदाची बातमी आहे. एसएससी मार्फत २ हजार ४२३ विविध पदांच्या जागेसाठी भरतीप्रक्रिया सुरु आहे. या भरती मोहिमेअंतर्ग कॅन्टीन अटेंडंट, फ्युमिगेशन असिस्टंट, ज्युनियर इंजिनिअर, टेक्निकल सुपरिटेंडेंट, सिनियर सायंटिफिक असिस्टंट, गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर, मॅनेजर कम अकाउंटंट, फायरमन, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, टेक्निकल ऑफिसर यासह अन्य पदे भरली जाणार आहेत. या भरती साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ जून २०२५ ही आहे. अर्ज करण्याच्या आधी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत एकूण 2,423 रिक्त पदांची भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी SSC च्या अधिकृत वेबसाइट https://ssc.gov.in/ वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जून 2025 आहे.

या भरती मोहिमेअंतर्गत कॅन्टीन अटेंडंट, फ्युमिगेशन असिस्टंट, ज्युनियर इंजिनिअर, टेक्निकल सुपरिटेंडंट, सीनियर सायंटिफिक असिस्टंट, गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर, मॅनेजर कम अकाउंटंट, फायरमन, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, टेक्निकल ऑफिसर आदी पदांचा समावेश आहे.
फीचे तपशील:जनरल/ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये
SC/ST/PWD/महिला उमेदवार व माजी सैनिकांसाठी अर्ज शुल्क माफ
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा:
अर्ज करण्यासाठी उमेदवार 10वी/12वी/पदवी किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा: 1 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे दरम्यान असावी.
आरक्षणानुसार सूट: SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे वयोमर्यादेत सूट.
उमेदवारांनी अधिक तपशिलांसाठी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
 Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
 
						
 
						
 
						

