JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कर्मचारी चयन आयोग अंतर्गत ९९० वैज्ञानिक सहाय्यक पदभरतीसाठी IMDE-२०२२ परीक्षा प्रवेश अर्ज सूचना

SSC IMDE Notification 2022

SSC IMDE Notification 2022 – Staff Selection Commission, New Delhi invites Online applications in prescribed format till the last date 18/10/2022 to conduct an open competitive examination for the post of Scientific Assistant in India Meteorological Department. The exam will be tentatively held in December 2022. There are About 990 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

कर्मचारी चयन आयोग, नवी दिल्ली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार भारतीय हवामानशास्त्र विभाग अंतर्गत वैज्ञानिक सहाय्यक पदभरतीसाठी खुल्या स्पर्धा परीक्षा प्रवेशासाठी दि. १८/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर परीक्षा प्रस्तावितपणे डिसेम्बर २०२२ मध्ये घेण्यात येईल. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कर्मचारी चयन आयोग IMDE प्रवेश परीक्षा सूचना २०२२

या पदांसाठी भरती वैज्ञानिक सहाय्यक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF जाहिरात/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जवळपास ९९०
नोकरीचे ठिकाण भारतात कुठेही 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १८/१०/२०२२ रात्री २३.०० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा.
  • वयोमर्यादा – ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क – रु. १००/- (फक्त खुला प्रवर्ग) (सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, अर्ज आणि परीक्षेच्या महत्वाच्या तारखांचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://ssc.nic.in येथे भेट द्या.
  • अर्जाची वेबसाईट – ssc.nic.in
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://ssc.nic.in येथे वेळोवेळी भेट द्या.

SSC IMDE Notification 2022

  • Place of Recruitment – All Over India
  • Name of the Posts – Scientific Assistant
  • No. of posts – About 990
  • Educational QualificationRef. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Not exceeding 30 years (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 100/- (Only open class) (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, important date regarding application & exam schedule, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website – https://ssc.nic.in
  • Website for online application – https://ssc.nic.in
  • Last date for Application18/10/2022 till 23.00 pm
  • For updates about said recruitment visit website – https://ssc.nic.in regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *