वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

१० वी आणि १२वी च्या परीक्षेवर निवडणुकीचा परिणाम होत आहे ; कर्मचाऱ्यांची नियुक्ती चिंतेचा विषय बनला !

 १०वी , १२वी च्या परीक्षेवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा परिणाम होण्याची शक्यता आहे. परीक्षा मंडळाच्या विभागीय कार्यालयात मंजूर पदाच्या पन्नास  टक्केच कर्मचारी कार्यरत आहेत. आता १२० कर्मचाऱ्यांपैकी केवळ ५८ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील २८ कर्मचाऱ्यांना समाविष्ठ केले जाणार आहे. पहिल्याच यांच्यात ६० टक्के कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने परीक्षेच्या कामावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. 

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

10th,12th Exams 2026

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा परिणाम दहावी, बारावी परीक्षेवर होण्याची शक्यता आहे. निवडणूक कामासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयातील ६० टक्के कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. परीक्षेची लगबग सुरू असल्याने बहुतांश कर्मचारी निवडणुकीसाठी गेले, तर परीक्षा पूर्वतयारीचे काय, असा प्रश्न आहे.

HSC, SSC Board Exam 2026 : मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहा फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू होणार आहेत. त्यापूर्वी प्रात्यक्षिक परीक्षांचे नियोजन आहे. परीक्षा नियोजनाबाबत पूर्वतयारीची लगबग सुरू आहे. अशातच निवडणुकांच्या कामकाजासाठी मंडळातील अनेक कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

एसएसबीटी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये “या” रिक्त पदांची भरती जाहीर !!

SSBT English Medium School Recruitment 2026 SSBT English Medium School Job Recruitment 2026 – SSBT …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *