वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

श्री संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखाना लि. लातूर – १०/१२ वी/ITI/DE/BE शिक्षितांसाठी १६ पदांच्या मुलाखत सुरु ; संपर्क करा !

SSSMMSSKL Latur Recruitment 2024

SSSMMSSKL Latur Recruitment 2024 – Shri Sant Shiromani Maruti Maharaj Sahakari Sakhar Karkhana Ltd., Belkund, Tal. Ausa, Dist. Latur has arranged interview on date 26/11/2024 to 30/11/2024 to fill up various Administrative & Staff posts. There are total 16 posts. The job location is Belkund, Tal. Ausa, Dist. Latur. The Official website & PDF/Advertise is given below.

श्री संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखाना लिमिटेड, बेलकुंड, ता. औसा, जि. लातूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार विविध प्रशासकीय आणि कर्मचारीवृंद पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवून दि. २६/११/२०२४ ते दि. ३०/११/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे.  येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

श्री संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखाना लिमिटेड, बेलकुंड, ता. औसा, जि. लातूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या१६ जागा.
नोकरीचे ठिकाणबेलकुंड, ता. औसा, जि. लातूर.
अर्ज पद्धतीऑफलाईन – व्यक्तिशः.  
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २६/११/२०२४ ते दि. ३०/११/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.३०वाजेपर्यंत.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • पदासाठी अर्ज करताना शैक्षणिक पात्रता, अनुभव, अपेक्षित पगार इत्यादी माहिती नमूद करावी.
  • ई-मेल पत्ता – santshiromani@gmail.com, marutisugar@rediffmail.com.
  • मुलाखतीचे ठिकाण – श्री संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखाना लिमिटेड, माऊलीनगर, बेलकुंड, ता. औसा, जि. लातूर – ४१३५२०.

SSSMMSSKL Latur Recruitment 2024

  • Recruitment place – Mauli Nagar, Belkund, Tal. Ausa, Dist. Latur.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 16 posts.
  • Educational qualification – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Candidates should mention information about educational qualification, experience, expected payment for the post applied.
  • Mode of application – Offline – In Person.
  • E-Mail ID – santshiromani@gmail.com, marutisugar@rediffmail.com.
  • Interview date & time – 26/11/2024 to 30/11/2024 10.00 am to 5.30 pm.
  • Venue – Shri Sant Shiromani Maruti Maharaj Sahakari Sakhar Karkhana Ltd., Mauli Nagar, Belkund, Tal. Ausa, Dist. Latur – 413520.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

L.A.D. महाविदयालय, नागपूर – महिला उमेदवार ; ३५ काँट्रीब्युटरी टीचर पदांसाठी मुलाखतीची सूचना

WES Nagpur CT Recruitment 2025 - Principal, Women's Education Society, Nagpur invites Offline applications in prescribed format.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *