JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर, ता. कराड, जि. सातारा येथे किमान शिक्षित/आयटीआय उत्तीर्ण/पदवीधर/अभियांत्रिकी पदवीधरांसाठी ११ विविध कर्मचारीवृंद पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SSSS Dist. Satara Job Recruitment 2023

SSSS Dist. Satara Job Recruitment 2023 – Shri Shivaji Shikshan Santha, Higher Education Board, Dist. Satara invites Offline applications till last date 28/10/2023 to fill up various Staff posts. There are 11 vacancies. The job location is Vidyanagar, Tal. Karad, Dist. Satara. The Official website & PDF/Advertise is given below.

श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर, ता. कराड, जि. सातारा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. २८/१०/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर, ता. कराड, जि. सातारा भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ११ जागा 
नोकरीचे ठिकाण विद्यानगर, ता. कराड, जि. सातारा                                  
अर्ज पद्धती   ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २८/१०/२०२३. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – सचिव, श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर, ता. कराड, जि. सातारा – ४१५१२४.

SSSS Dist. Satara Job Recruitment 2023

  • Recruitment place – Tal. Karad, Dist. Satara.
  • Posts’ name –
    • 1) Civil Engineer
    • 2) Lower Division Clerk
    • 3) Library Clerk
    • 4) Peon cum Wireman, Plumber, Mason, Driver, Sweeper
  • Total vacancies – 11 posts.
  • Educational qualification – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Secretory, Shri Shivaji Shikshan Santha, Higher Education Board, Vidyanagar, Tal. Karad, Dist. Satara – 415124.
  • Last date for application – 28/10/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *