वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

STDC नागपूर – सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ/क्ष-किरण तंत्रज्ञ पदांच्या एकूण ३ भरतींसाठी अर्ज करा !

Table of Contents

STDC Nagpur Recruitment 2026

STDC Nagpur Recruitment 2026 – Chief Medical Officer, State TB Control & Training Centre, Ajni, Nagpur invites Offline applications in prescribed format from the Residents of Maharashtra till last date 5/3/2026 to 16/3/2026 for the posts of Microbiologist & X-Ray Technician for National TB Eradication Program (NTEP). There are total 3 vacant seats. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

प्रमुख वैद्यकीय अधिकारी, राज्य क्षयरोग नियंत्रण आणि प्रशिक्षण केंद्र, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत (NTEP) येथे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि क्ष-किरण तंत्रज्ञ पदभरतीसाठी महाराष्ट्रातील रहिवासी पात्र उमेदवारांकडून दि. ५/०३/२०२६ ते दि. १६/०३/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम नागपूर भरती २०२६

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या३ जागा
नोकरीचे ठिकाणनागपूर                                  
अर्ज पद्धती  ऑफलाईन – प्रत्यक्ष/नोंदणीकृत टपाल/कुरिअर
अर्ज करण्यासाठी तारीख दि. ५/०३/२०२६ ते दि. १६/०३/२०२६ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.४५ वाजेपर्यंत. (शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्टीचे दिवस वगळून). 
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ – रु. ४००/- (खुला प्रवर्ग) आणि रु.३००/- (आरक्षण वर्ग).
    • क्ष-किरण तंत्रज्ञ– रु. ३००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २००/- (आरक्षण वर्ग).
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, क्यूआर कोड स्कॅन, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://nhm.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – राज्य क्षयरोग नियंत्रण आणि प्रशिक्षण केंद्र, अजनी रोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर, टी.बी. वॉर्ड नंबर ४४, नागपूर – ४४०००३.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://nhm.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

STDC Nagpur Recruitment 2026

  • Place of recruitment – Nagpur.
  • Posts Name – 1) Microbiologist 2) X-Ray Technician
  • Total no. of seats – 3 posts.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (See table/Ref. PDF/Visit website)
  • Application fee – (Ref. PDF/Visit website) –
    • Microbiologist – Rs. 400/- (UR) & Rs. 300/- (Reserved class).
    • X-Ray Technician – Rs. 300/- (UR) & Rs. 200/- (Reserved class).
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, QR Code Scan, experience, selection procedure refer PDF/visit website – https://nhm.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – OfflineIn Person/By Registered Post/Courier.
  • Address for application – State TB Control & Training Centre, 5th Floor, Ajni Road, Government Medical College Campus,TB Ward No. 44, Nagpur – 440003.
  • Date for application – 5/03/2026 to 16/03/2026 from 10.30 am to 5.45 pm. (Except Saturday, Sunday & Government Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nhm.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

NUHM NMC नागपूर – ८ निमवैदयकीय पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NUHM NTEP Nagpur MNC Recruitment 2025

NUHM NTEP Nagpur MNC Recruitment 2025 – Health Department, Nagpur Municipal Corporation Integrated Health & Family Welfare Society, Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 01/04/2025 to 07/04/2025 for the posts of Laboratory Technician & TB Health Visitor (TBHV) for National TB Eradication Program (NTEP). There are total 8 vacant seats. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

आरोग्य विभाग, नागपूर महानगरपालिका, एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय  नागरी आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत (NTEP) येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता (TBHV) पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. ०१/०४/२०२५ ते दि. ०७/०४/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, आरोग्य विभाग, नागपूर महानगरपालिका भरती २०२५

या पदांसाठी भरती१) प्रयोगशाळा तंत्रज्ञ  २) क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता (TBHV)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव(शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या८ जागा 
नोकरीचे ठिकाणनागपूर                                  
अर्ज पद्धती  ऑफलाईन – प्रत्यक्ष/नोंदणीकृत टपाल/कुरिअर.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ०१/०४/२०२५ ते दि. ०७/०४/२०२५ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • प्रयोगशाळा तंत्रज्ञ रु. १७,०००/- दरमहा.
    • क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता (TBHV) – रु. १५,५००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, क्यूआर कोड स्कॅन, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.nmcnagpur.gov.in/ येथे भेट दया.
  • गुगल अर्जाची लिंक – https://forms.gle/qoeuYPog3xfB543N7.
  • अर्जाचा पत्ता – नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग, ५ वा माळा, छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन, नागपूर – ४४०००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.nmcnagpur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

STDC Nagpur Recruitment 2026

  • Place of recruitment – Nagpur.
  • Posts Name – 1) Laboratory Technician 2) TB Health Visitor (TBHV)
  • Total no. of seats – 8 posts.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website)
    • Laboratory TechnicianRs. 17,000/- pm.
    • TB Health Visitor (TBHV) – Rs. 15,500/- pm.
  • Educational qualification – (See table/advertise/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (See table/Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class)(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, QR Code Scan, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nmcnagpur.gov.in/.
  • Mode of application – OfflineIn Person/By Registered Post/Courier.
  • Google application link – https://forms.gle/qoeuYPog3xfB543N7.
  • Candidates should submit hard copy of duly filled in online application form along with copies of other prescribed certificates as per instructions at given address.
  • Address for application – Nagpur Municipal Corporation, Health Department, 5th Floor, Chhatrapati Shivaji Maharaj New Administrative Building, Civil Lines, Nagpur – 440001.
  • Date for application – 01/04/2025 to 07/04/2025 from 10.00 am to 5.00 pm. (Only on working days)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nmcnagpur.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात


Previous Update

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), नागपूर महानगरपालिका अंतर्गत LHV/MLT/ANM/MPW शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक आणि रु. १५,०००/- दरमहा वेतनावर क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता (TBHV) पदांच्या एकूण ६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NUHM NTEP Nagpur MNC Recruitment 2024

NUHM NTEP Nagpur MNC Recruitment 2024 – Health Department, Nagpur Municipal Corporation Integrated Health & Family Welfare Society, Nagpur invites Offline applications in prescribed format from date 01/03/2024 to 13/03/2024 for the posts of Senior Tuberculosis Laboratory Supervisor (STLS) & TB Health Visitor (TBHV) for National TB Eradication Program (NTEP). There are totalvacant seats. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below. 

आरोग्य विभाग, नागपूर महानगरपालिका, एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय  नागरी आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत (NTEP) येथे वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक (STLS) आणि क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता (TBHV) पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. ०१/०३/२०२४ ते दि. १३/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, आरोग्य विभाग, नागपूर महानगरपालिका भरती २०२४

या पदांसाठी भरती१) वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक (STLS) २) क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता (TBHV)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव(शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या६ जागा 
नोकरीचे ठिकाणनागपूर
अर्ज पद्धतीनोंदणीकृत टपाल/कुरिअर/प्रत्यक्ष.
अर्जाची तारीखदि. ०१/०३/२०२४ ते दि. १३/०३/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक (STLS) रु. २०,०००/- दरमहा.
    • क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता (TBHV) – रु. १५,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nmcnagpur.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – शहर क्षयरोग कार्यालय, सदर रोगनिदान व अनुसंधान केंद्र, कॅनरा बँकेसमोर, रेसिडेन्सी रोड, सदर, महानगरपालिका, नागपूर – ४४०००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.nmcnagpur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM NTEP Nagpur MNC Recruitment 2024

  • Place of recruitment – Nagpur.
  • Posts Name – 1) Senior TB Laboratory Supervisor 2) TB Health Visitor (TBHV)
  • Total no. of seats – 6 posts.
  • Educational qualification – (See table/advertise/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – (See table/advertise/Ref. PDF/Visit website)
    • Senior TB Laboratory Supervisor – Rs. 20,000/- pm.
    • TB Health Visitor (TBHV) – Rs. 15,000/- pm.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (See table/advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nmcnagpur.gov.in/.
  • Mode of application – By Registered Post/Courier/In Person.
  • Address for application –  Office Of National TB Eradication Program Urban, Sadar Diagnosis & Research Centre, Opp. Canara Bank, Residency Road, Sadar,  Mahanagarpalika Bhawan, Municipal Corporation, Nagpur – 440001.
  • Date for application – 01/03/2024 to 13/03/2024 from 10.00 am to 5.00 pm. (Only on working days)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nmcnagpur.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

MAFSU – १०/१२ वी पास/ITI/इतर ; १७५ विविध गट ब/क/ड संवर्ग शिक्षकेतर पदभरतींसाठी त्वरित अर्ज करा !

MAFSU Group B/C/D Recruitment 2026 - Registrar, Maharashtra Animal and Fishery Sciences University, Nagpur invites....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *