JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे येथे एम. टेक. (शहरी व्यवस्थापक/स्थापत्य/विदयुत/यांत्रिकी) शिक्षितांसाठी रु. १५,०००/- दरमहा विदयावेतनावर उन्हाळी इंटर्नशिपसाठी अर्जाची सूचना

Stem Water Infra Thane Summer Internship 2024

Stem Water Infra Thane Summer Internship 2024 – Stem Water Distribution & Infrastructure Company Private Limited, Thane invites Online applications in prescribed format from M.Tech (Urban System/Civil/Electrical/Mechanical) Students till last date 9/05/2024 for Summer Internship for GIS, Asset Management project of the company. There is 1 seat. The job location is Thane. The Official website & PDF/Advertise is given below.

स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कंपनीच्या जीआयएस, एसेट मॅनेजमेंट प्रकल्प अंतर्गत उन्हाळी इंटर्नशिपसाठी एम. टेक. (शहरी व्यवस्थापक/स्थापत्य/विदयुत/यांत्रिकी) विदयार्थ्यांकडून पदभरतीसाठी दि. ९/०५/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे भरती २०२४

या पदांसाठी भरती इंटर्न – एम. टेक. (शहरी व्यवस्थापक/स्थापत्य/विदयुत/यांत्रिकी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव M.Tech pursuing. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण ठाणे.   
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ९/०५/२०२४. 
  • विदयावेतन – रु. १५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://stemwater.org/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – stemwatercompany@gmail.com.
  • ई-मेल अर्जाच्या विषयात “Application for internship in r/o (candidate’s name)” असे नमूद करावे.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://stemwater.org/ येथे वेळोवेळी भेट दया.

Stem Water Infra Thane Summer Internship 2024

  • Recruitment place – Thane.
  • Posts’ name – Intern – M.Tech (Urban System/Civil/Electrical/Mechanical).
  • Total vacancies – 1 seat.
  • Stipend – Rs. 15,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • Educational qualification – M.Tech pursuing. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://stemwater.org/.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – stemwatercompany@gmail.com.
  • Mention “Application for internship in r/o (candidate’s name)” in subject line of e-mail.
  • Last date for application – 9/05/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://stemwater.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *